प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामी यांचे विचारधन !

कलिकाळ भीषण आहे. पाखंडच धर्माचे सोंग घेऊन सजले आहेत. त्याहूनही आश्चर्य असे की, पाखंडाच्या त्या सोंगामध्ये सगळ्यांना आकर्षून घेण्याची अदभुत शक्ती आहे. त्या प्रचंड आकर्षणापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी धर्मग्रंथांचा अभ्यास हा एकच रामबाण उपाय आहे. अर्थात् ‘पाखंड खंडण’ हीच आमची भूमिका आहे.
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०१८)
आयुष्यात जमा पूंजीपेक्षा साधना महत्त्वाची !
‘मनाचे श्लोक’रूपी संस्कारत्ने !
आयुष्यभर साधना करण्याचे महत्त्व !
हृदयाची पवित्रता आणि वाक्संयम यांच्यामुळे शब्दांचे चैतन्य निर्माण होते !
गुरुबोध