यवतमाळ येथे अवघ्या १० मिनिटांत मराठी भाषेची प्रश्नपत्रिका फुटली !
शिक्षणाचे तीन-तेरा ! वारंवार होणार्या पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे ! यावर सरकार कसे नियंत्रण आणणार ?
शिक्षणाचे तीन-तेरा ! वारंवार होणार्या पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे ! यावर सरकार कसे नियंत्रण आणणार ?
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) केलेल्या प्रयत्नांमुळे त्याला अटक करण्यात आली.
यामुळे आतापर्यंत ७० हून अधिक ओलिसांचा मृत्यू झाल्याचे हमासचे म्हणणे आहे.
अमली पदार्थ प्रकरणात पोलिसांचा सहभाग असणे म्हणजे पोलिसांनीच कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढल्यासारखे आहे ! अशा पोलिसांना बडतर्फ करून त्यांना आजन्म कारागृहात डांबायला हवे !
गेल्या काही महिन्यांत अमेरिकेत हिंदूंच्या हत्या सातत्याने होत आहेत. आता यावरून भारताने व्हाईट हाऊसला उत्तरदायी ठरवल्यास चूक ते काय ?
पन्नू याला ठार मारण्याच्या कथित कटावरून अमेरिका मात्र एका भारतियावर आरोप करून त्याला अटक करण्यास युरोपीय देशाला भाग पाडते, हे लक्षात घ्या !
उच्च न्यायालयाने तरी तत्त्वनिष्ठपणे हिंदूंच्या बाजूने निकाल दिला. असे असले, तरी हा हिंदु प्राध्यापक उद्या कारागृहातून बाहेर आल्यावर सुरक्षित जीवन जगू शकेल का, हा प्रश्न अनुत्तरितच रहाणार !
अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या ३३ खासदारांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पत्र लिहून केली मागणी !
३ कि.मी. लांब धावपट्टी
चिनी युद्धनौकांवर ठेवले जाणार लक्ष्य !
आर्थिक दिवाळखोर होऊ लागलेल्या पाकिस्तानने अमेरिकेलाच दाखवले डोळे !