Jharkhand Spanish Woman GangRape : झारखंडमध्ये स्पेनच्या महिलेवर सामूहिक बलात्कार

भारतीयच नाही, तर विदेशी महिलांवरही भारतात बलात्कार होत आहेत, हे भारताला लज्जास्पद ! आतातरी सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी याकडे गांभीर्याने पहात कठोर होणे आवश्यक ठरले आहे !

CSE Report On Environment : देशात पर्यावरणविषयक १ लाख २५ सहस्रांहून अधिक तक्रारींची नोंद – ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट’

देशातील पर्यावरणाचा विनाश होत असतांना त्याविषयी भारतीय जागृत नाहीत आणि कोणतेही सरकार अन् राजकीय पक्ष याविषयी जनतेला युद्धपातळीवर जागृत करत नाही, हे लज्जास्पद !

हिदूंना भारतातही कुणी विचारत नाही !

‘धर्मांध स्वधर्माच्या शिकवणीचे पालन करतात; म्हणून जगाला डोईजड झाले आहेत. याउलट हिंदूंमधील तथाकथित पुरोगामी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि विद्रोही हिंदूंमध्ये धर्माविषयी विकल्प निर्माण करून, फूट पाडून हिंदूंना दुबळे करतात. त्यामुळे हिंदूंना भारतातही कुणी विचारत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

काँग्रेसच्या राज्यातच कसे होतात बाँबस्फोट ?

बेंगळुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध रामेश्वरम् कॅफेमध्ये १ मार्च या दिवशी झालेल्या स्फोटात ९ जण घायाळ झाले. ‘हा बाँबस्फोट होता’, अशी माहिती राज्याचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.

संपादकीय : भारत अजिंक्य होवो !

कानपूर येथील शस्त्रास्त्रांचा कारखाना भारताला संरक्षणदृष्ट्या बळकटी देत आत्मनिर्भरतेच्या शिखरापर्यंत नेईल !

माहेरघर विद्येचे कि नशेचे ?

राज्य आणि केंद्र सरकारने आता देश अन् राज्य अमली पदार्थ मुक्त करायचे ठरवले आहे, ही निश्चितच चांगले; परंतु हेच यापूर्वीच केले असते, तर आताएवढे प्रचंड मोठे दुष्परिणाम होण्याचे टळले असते.

गगनयान मोहिमेसाठी ‘इस्रो’ने निवड केलेल्या ४ अंतराळविरांची निवड नेमकी कशी करण्यात आली ?

अंतराळ क्षेत्रात भारताने लक्षणीय झेप घेतली आहे. वर्ष २०२३ मध्ये झालेल्या ‘चांद्रयान’ मोहिमेने तर इतिहास रचला आहे.

लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलीस अधिकार्‍याला शिक्षा देणारा उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाचा निवाडा !

‘उत्तरप्रदेशमध्ये महिलेची फसवणूक, लैंगिक अत्याचार, बलात्कार, मारहाण, लग्नाचे खोटे आश्वासन देणे या गुन्ह्यांच्या प्रकरणी फौजदार अंशुल कुमार या पोलीस अधिकार्‍याच्या विरोधात भारतीय दंड विधान कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

बंदुका जेव्हा इतक्या सहज मिळतात तेव्हा…

मुंबई, ठाण्यासारख्या अनेक शहरांमध्ये शस्त्र परवानाधारकांकडून गोळीबार केल्याच्या घटना घडत असून ते चिंतेचे आहे. यातून कुठे मृत्यू, तर कुणी घायाळ होत आहे. यामध्ये कुठलेही शहर अपवाद नाही.