फलक प्रसिद्धीकरता
देहलीत रस्त्यावर नमाजपठण करणार्यांना पोलीस उपनिरीक्षक मनोज तोमर यांनी लाथ मारून उठवल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे भाग्यनगर येथील आमदार टी. राजासिंह यांनी तोमर यांचे समर्थन करत मशिदींमध्ये नमाजपठण करावे, असे म्हटले आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/772135.html
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
आता खलिस्तान्यांचा बीमोड करा !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
अशा घटनांची निद्रिस्त हिंदूंना लाज कधी वाटणार ?
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment