नागपूर येथे १ सहस्र ५०० किलो सडलेली सुपारी जप्त !
आरोग्याविषयी असंवेदनशील असणार्यांवर कारवाई कधी होणार ?
आरोग्याविषयी असंवेदनशील असणार्यांवर कारवाई कधी होणार ?
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ९ मार्च या दिवशी पिंपळवाडी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. सरकारच्या विरोधात ९०० एकर भूमीवर भव्य सभा घेण्याचाही निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे
पाण्याची इतकी टंचाई असतांना या गळतीकडे प्रशासन त्वरित लक्ष का देत नाही ? यासाठी उत्तरदायी कर्मचार्यांवर योग्य कारवाई होणे आवश्यक.
यात १ जण गंभीर घायाळ झाला आहे. रात्री ११.३० वाजता येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागली. अग्निशमन दलाने ६ घंट्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असतांना पोलिसांनी अशी अपुरी माहिती देण्यामागील कारणांचा शोध घ्यायला हवा ! पोलीसच अशी लपवाछपवी करू लागले, तर राज्यात कायदा-सुव्यवस्था कोण राखणार ?
खासगी ट्रॅव्हल्सच्या नियमबाह्य तिकीटदराच्या विरोधातील हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या पाठपुराव्याचा परिणाम !
‘अंधारामुळे प्रकाशाचे, दुर्गंधामुळे सुगंधाचे आणि वेड्यामुळे शहाण्याचे महत्त्व कळते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
जर कुणी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत असेल, तर त्यांना सरळ गोळ्या घाला. त्यात काहीच अडचण नाही, असे विधान काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे मंत्री के.एन्. राजन्ना यांनी केले.
केवळ मुसलमानी वास्तूंभोवतीचे वाढीव बांधकामच नव्हे, तर त्या अनधिकृत वास्तू हटवून मंदिरे पुन्हा हिंदूंच्या कह्यात द्या !
रेल्वे प्रवास म्हटला की, सध्या तो सुखदायक न ठरता त्रासदायक ठरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे नियोजित वेळेत न येणारी आणि वेळेत न पोचणारी रेल्वेगाडी !