नागपूर – येथे पोलिसांनी सडलेली सुपारी जप्त केली आहे. ही सुपारी पान आणि गुटखा सिद्ध करण्यासाठी वापरली जात होती. आतापर्यंत एकूण १ सहस्र ५०० किलो सडलेली सुपारी जप्त करण्यात आली आहे. अशा सडलेल्या सुपारीमुळे कर्करोगात वाढ झाल्याचे तज्ञांचे मत आहे.
संपादकीय भूमिका :आरोग्याविषयी असंवेदनशील असणार्यांवर कारवाई कधी होणार ? |