चाळीसगाव (जळगाव) येथील प्रकार !

जळगाव – तीन दिवसांपूर्वी एका टोळीने केलेल्या गोळीबारात घायाळ झालेले चाळीसगाव येथील भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उपाख्य बाळू मोरे यांचा १० फेब्रुवारीला मृत्यू झाला. त्यांच्यावर चारचाकीतून आलेल्या ५ पैकी दोघांनी गावठी बंदुकीतून गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणी ५ आक्रमणकर्ते आणि कट रचणारे दोघे अशा ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकीत दोन जिवंत काडतुसे, कोयता आदी साहित्य सापडले.
सौजन्य:जय महाराष्ट्र
संपादकीय भूमिकाराज्यातील वाढत्या गोळीबाराच्या घटना म्हणजे अमेरिकेप्रमाणे ‘बंदूक संस्कृती’ तर येथे उदयास येत नाही ना ? |
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !