कर्नाटकातील भाजपचे ज्येष्ठ नेते ईश्वरप्पा यांची मागणी !

दावणगेरे (कर्नाटक) – काँग्रेसचे खासदार डी.के. सुरेश आणि आमदार विनय कुलकर्णी या २ नेत्यांनी पुन्हा फुटीरतावादी विधान करण्याचा प्रयत्न केला, तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगेन दोघे देशद्रोही आहेत. त्यांना राष्ट्राचे तुकडे करायचे असल्याचे त्यांच्या विधानांवरून दिसते. त्यामुळे त्यांना गोळ्या घालून ठार मारता येईल, असा कायदा करण्याची माझी सूचना आहे, असे विधान कर्नाटक भाजपाचे नेते ज्येष्ठ भाजपचे नेते के.एस्. ईश्वरप्पा यांनी येथे केले.
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन