आरोपीला अटक न करता जामीन मिळवून देण्यासाठी पोलीस निरीक्षकाने मागितली लाच !
अशा लाचखोरांना कठोर शिक्षा न झाल्यानेच त्यांचे लाच घेण्याचे धाडस होते !
अशा लाचखोरांना कठोर शिक्षा न झाल्यानेच त्यांचे लाच घेण्याचे धाडस होते !
२२ जानेवारी या दिवशी सकाळी रामायणकथा समाप्तीनंतर १० वाजता होम-हवन, ११ ते ११.३० वाजता महाआरती, दुपारी १२ ते २ या वेळेत श्री प्रभुरामाच्या प्रतिमेची रथयात्रा (फळ मार्केट आणि भाजी मार्केट), दुपारी १२.३० ते ३ पर्यंत महाप्रसाद असेल.
२४ ते २८ जानेवारी या दिवसात सायंकाळी ६ ते ९ या वेळेत श्रीराम मंदिर, ब्राह्मण आळी, अलिबाग येथे श्री वाल्मिकी रामायणाच्या कथामालांचे आयोजन करण्यात आले आहे.
अयोध्येमध्ये होणार्या सोहळ्यानिमित्त भिवंडीसारख्या संवेदनशील शहरात २२ जानेवारीला मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य घोषित केले आहेत.
मुंबई आणि पालघर जिल्ह्यात हे अभियान १५ जानेवारीपासून चालू झाले आहे. मंदिरे, कार्यालये, रहिवासी संकुलामध्ये हे अभियान होत असून भाविकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, आता छातीवर गोळ्या लागल्या, तरी माघार नाही. समाजासाठी मी बलीदान देण्यास सिद्ध आहे. त्या संदर्भात समाजाला विचारून निर्णय घेणार आहे. समाजातील सर्वांना विश्वासात घेऊन मी निर्णय घेणार आहे
श्रीराममंदिराप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचेही कार्य ३ पिढ्यांचे आहे. वर्ष २०२३ ते २०२५ या कालावधीत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला प्रारंभ होईल. आता प्रभु श्रीरामाचे अधिष्ठान भारताला प्राप्त झाल्याने हिंदु राष्ट्र स्थापनेच्या स्थुलातील कार्याला बळ मिळेल आणि प्रत्यक्ष स्थुलातील कार्य ५-७ वर्षांत पूर्ण होईल.
धर्माचे अधिष्ठान ठेवून शत्रूला धडकी भरवणारे केलेले हिंदूसंघटन आणि धर्माचरणाने वागणारी प्रजा आदर्श हिंदु राष्ट्राची निर्मिती करू शकते. रामभक्तांनी आता उपासनेची गती वाढवून राष्ट्रोत्थानाच्या कार्यात सिंहाचा वाटा उचलण्यासाठी संघटितपणे झोकून दिले, तर रामराज्याची पहाट खरोखरच दूर नसेल !
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर ५०० वर्षांनंतर भव्य श्रीराममंदिर उभे राहिले आहे. मंदिराच्या उभारणीसाठी ५ शतकांमध्ये लक्षावधी हिंदूंनी प्राणार्पण केले.
‘रामायण’ हा ऐतिहासिक ग्रंथ आहे. हिंदुस्थान सांस्कृतिक, धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक अशा सर्व क्षेत्रांत सर्वोच्च स्थानी असलेला जगातील एकमेव देश होता.