आता रामराज्य दूर नाही !

फलक प्रसिद्धीकरता

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर ५०० वर्षांनंतर भव्य श्रीराममंदिर उभे राहिले आहे. मंदिराच्या उभारणीसाठी ५ शतकांमध्ये लक्षावधी हिंदूंनी प्राणार्पण केले. त्याचे हे फळ आहे. हिंदूंनी आध्यात्मिक बळ वाढवल्यास रामराज्य दूर नाही !