महानगरपालिकेच्या आयुक्तांचे निर्देश

ठाणे, २० जानेवारी (वार्ता.) – अयोध्येमध्ये होणार्या सोहळ्यानिमित्त भिवंडीसारख्या संवेदनशील शहरात २२ जानेवारीला मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य घोषित केले आहेत. खारबाव ग्रामपंचायतीप्रमाणेच मांस आणि मद्य विक्रीचा निर्णय भिवंडी भागातील अन्य ग्रामपंचायतींनी घेतला आहे.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !