शरद मोहोळ यांची पुणे येथे गोळ्या झाडून हत्या !

शरद मोहोळ यांची ५ जानेवारी या दिवशी दुपारी दीड वाजता त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

महाबळेश्वर आणि पाचगणी येथे ‘फास्ट टॅग’ प्रणालीद्वारे प्रवासी कर अन् प्रदूषण कर घेण्यास प्रारंभ करावा !

‘‘सुट्यांच्या वेळी महाबळेश्वर आणि पाचगणी येथील तपासणी नाक्यावर प्रवाशांना थांबवून प्रवासी आणि प्रदूषण कर घेण्यात येतो.

छत्रपती संभाजीनगर येथे अनेक दुचाक्यांमधून पेट्रोलची चोरी !

केंद्र सरकारच्या नव्या कायद्याच्या विरोधात संप पुकारल्याचे प्रकरण

भारत आत्मविश्‍वासाने आणि वेगाने पुढे जात आहे ! – चीन

चीनने भारताचे कौतुक केल्याने हुरळून जाण्याची आवश्यकता नाही. चीनने भारताचा नेहमीच विश्‍वासघात केल्याने त्याच्या गोड बोलण्यावर विश्‍वास ठेवता येणार नाही !

TMC Attack ED Team : तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरावर धाड घालण्यासाठी गेलेल्या ‘ईडी’च्या पथकावर आक्रमण !

सत्ताधारी पक्षातील नेतेच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला वेशीवर टांगत आहेत. त्यामुळे आतातरी केंद्र सरकारने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !

Dabholkar Murder Case : सर्वोच्च न्यायालयाने दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींच्या जामिनाच्या विरोधातील याचिका फेटाळली !

खंडपिठाने सांगितले, ‘‘मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना दिलेला जामीन तर्कसंगत आहे. त्यामुळे अर्जाकडे लक्ष देण्याचे कोणतेही कारण नाही.’’  

Dilbagh Singh ED Raid : हरियाणातील राजदचे माजी आमदार दिलबाग सिंह यांच्या ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाची धाड 

न्यायालयाच्या आदेशावरून खाण व्यावसायिकांच्या एकूण २० ठिकाणी या धाडी घातलण्यात आल्या. खाण व्यवसायातील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी या धाडी घालण्यात आल्या. 

Nepal Earthquake : भारत नेपाळच्या भूकंपग्रस्तांसाठी आणखी १ सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य देणार ! – डॉ. एस्. जयशंकर

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर नेपाळच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. ४ जानेवारी या दिवशी त्यांनी नेपाळचे परराष्ट्रमंत्री नारायण प्रकाश सौद यांच्यासह सातव्या संयुक्त आयोगाची बैठक घेतली. या वेळी भारत आणि नेपाळ यांनी चार करारांवर स्वाक्षरी केली.

Gautam Adani : उद्योगपती गौतम अदानी आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती !

उद्योगपती गौतम अदानी आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत, तर जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या सूचीमध्ये ते १२ व्या स्थानावर पोचले आहेत. श्रीमंतांच्या सूचीत त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे.

Somalia Merchant Ship Hijacked : सोमालियातील समुद्री लुटेर्‍यांनी व्यापारी नौकेचे केले अपहरण !

सोमालियातील समुद्रीचाच्यांनी (लुटेर्‍यांनी) अरबी समुद्रातील एका खासगी व्यापारी नौकेचे अपहरण केले आहे. यात १५ भारतीय कर्मचारी आहेत. या कर्मचार्‍यांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाने युद्धनौका पाठवली आहे.