केंद्र सरकारच्या नव्या कायद्याच्या विरोधात संप पुकारल्याचे प्रकरण
छत्रपती संभाजीनगर – केंद्र सरकारने केलेला नवीन वाहन कायदा रहित करण्याच्या मागणीसाठी देशभरातील ट्रकचालक आणि इंधन टँकरचालक यांनी संप पुकारला होता. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पेट्रोलची टंचाई होती. शहरातील औरंगपुरा भागात अनेक दुचाक्यांमधून पेट्रोलची चोरी करण्यात आली. या प्रकरणी एक तरुण सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये दिसत आहे. त्या तरुणाने बनावट चावीने दुचाकीची डिक्की उघडून त्यातील पेट्रोल एका नळीच्या साहाय्याने कॅनमध्ये भरले.
संपादकीय भूमिकाअशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी संबंधितांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी ! |