संस्कृत भाषेचे सौंदर्य : वैद्यांसंबंधित सुभाषिते

मंत्र, तीर्थ, ब्राह्मण, देव, ज्योतिषी, वैद्य आणि गुरु यांच्यावर ज्याची जशी श्रद्धा असेल, तसे त्याला फळ मिळते.

हिंदूंनो, रामायणातील श्लोकाचा विपरीत अर्थ घेऊन हिंदूंच्या देवतांविषयी अपप्रचार करणार्‍यांना वैध मार्गाने खडसवा !

वाल्मीकि रामायणाचा संदर्भ देऊन धर्मद्रोही रामाविषयी करत असलेला अपप्रचार – ‘राम दारू पीत होता आणि मांस भक्षण करत होता !’

मासिक पाळीशी संबंधित तक्रारींवरील (Ailments related to menses) होमिओपॅथी औषधांची माहिती

मासिक पाळीशी संबंधित विविध प्रकारच्या तक्रारींना स्त्रियांना सामोरे जावे लागते. यातील काही प्रमुख तक्रारींच्या उपचारांच्या संदर्भातील माहिती दिली आहे.

प्रत्येक रुग्ण साधकावर अत्यंत संवेदनशीलतेने आणि प्रेमाने उपचार करणारे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे (वय ६४ वर्षे) !

मार्गशीर्ष कृष्ण नवमी (५.१.२०२४) या दिवशी आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांचा ६४ वा वाढदिवस आहे. त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

गुरुदेवा, व्हावे मी तव चरणीचा एक धूलीकण ।

युगांमागूनी युगे चालली गुरुदेवा, करावी तव प्रीतीची आराधना । सदा अनुसंधानात रहावे तुमच्या, श्वासागणिक तव प्राप्तीची याचना ।। १ ।।
साधनेतील आरंभीचा उत्साह, न ती तळमळ उरे अंतरी । तरी गुरुदेवा, हात देता पदोपदी, तव कृपे साधनेचा दीप तेवे हृदयमंदिरी ।। २ ।।

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात हिंदु राष्ट्राची अनुभूती घेणारे सांगली येथील श्री. दत्तात्रय कुलकर्णी (वय ७९ वर्षे) आणि सौ. सुलभा कुलकर्णी (वय ७४ वर्षे) !

‘२७ ते ३०.९.२०२३ या कालावधीत आम्हाला गुरुमाऊलींच्या कृपेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या दर्शनाची सुवर्णसंधी लाभली. आश्रमाचे साक्षात् भूवैकुंठात झालेले परिवर्तन पाहून आम्हाला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले.

शिबिरासाठी गेल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात जायचे आहे कळल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली. त्या वेळी मला जाणवले, ‘गुरुदेवांच्या कृपेने साधकांच्या मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते. ते साधकांकडून अधिकाधिक प्रार्थना करून घेतात आणि साधकांची भावभक्ती वाढवतात.’

आश्रमातील सात्त्विक लादीवर पाय घसरून पडूनही इजा न होणे आणि ‘प.पू. गुरुदेवांनीच अलगद झेलले आहे’, असे वाटणे

एवढ्या जोरात पडूनही मला कुठेही फारसे लागले नाही. तेव्हा ‘आश्रमातील सात्त्विक भूमी ही कापसाची लादीच आहे आणि मी पडत असतांना प.पू. गुरुदेवांनीच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच) मला अलगद झेलले’, असे मला जाणवले.

हिंदु स्त्रियांनो, मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत होणार्‍या हळदी-कुंकू समारंभात सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने वाण म्हणून द्या !

वाचकांना अमूल्य ज्ञान देणारे सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ ! मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या लघुग्रंथांवर आकर्षक सवलत उपलब्ध आहे.