चीनचे माजी नौदलप्रमुख डोंग जून चीनचे नवे संरक्षणमंत्री !

चीनच्या माजी नौदलप्रमुखांची देशाच्या संरक्षणमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ही घोषणा केली. त्यामुळे आता डोंग जून हे चीनचे संरक्षणमंत्री असतील. माजी संरक्षणमंत्री ली शांगफू हे गेल्या ३ महिन्यांपासून बेपत्ता असल्याने तेव्हापासून संरक्षणमंत्रीपद रिक्त होते.

Lakhbir Singh Landa : भारताकडून कॅनडास्थित कुख्यात गुंड लखबीर सिंह लांडा ‘आतंकवादी’ घोषित !

कॅनडामध्येच खलिस्तानी आतंकवादी रहात आहेत आणि कॅनडा त्यांना संरक्षण देत आहे, हे पहाता भारताने जागतिक स्तरावर हा विषय मांडून कॅनडावर दबाव आणला पाहिजे !

Srilanka Indian Origin Tamils : श्रीलंकेच्या विकासात भारतीय तमिळी नागरिकांनी दिलेल्या योगदानासाठी लवकरच टपाल तिकिटाचे प्रकाशन !

श्रीलंकेच्या विकासात भारतीय वंशाच्या तमिळी नागरिकांनी दिलेल्या योगदानाची नोंद घेण्यासाठी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते लवकरच टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

Karnataka Headmistress Offensive Photographs : कर्नाटकात इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यासमवेत आक्षेपार्ह छायाचित्रे काढल्यावरून मुख्याध्यापिका निलंबित !  

अशा मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांवर कसले संस्कार करणार ?

Hafiz Saeed : पाकिस्तानने आतंकवादी हाफीज सईद याला भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी फेटाळली

दोन्ही देशांत प्रत्यार्पणाचा करार नसल्याचे दिले कारण !

JNU Babri Slogan : देहलीतील जे.एन्.यू. विद्यापिठाच्या भिंतीवर लिहिली ‘बाबरी पुन्हा बांधू’ अशी घोषणा !

भारत आणि हिंदू यांच्या विरोधात गरळओक करणारे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचा ज्या विद्यापिठात भरणा आहे, तेथे असे घडले, तर नवल काय ?

Atrocities Bangladeshi Hindus : बांगलादेशात हिंदु कुटुंबाची ८ एकर भूमी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी बळकावली !

बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्ताधारी अवामी लीग पक्षाचे पदाधिकारी हिंदूंवर अन्याय करतात, हे संतापजनक !

Russia Biggest Attack Ukraine : रशियाकडून युक्रेनवर सर्वांत मोठे आक्रमण !

रशियाने या वर्षातील सर्वांत मोठे आक्रमण केले आहे. त्याने युक्रेनवर जवळपास ११० क्षेपणास्त्रे डागली आहेत. या आक्रमणांत ३१ नागरिकांचा मृत्यू झाला असून १२० लोक घायाळ झाले आहेत.

किरकोळ कारणावरून तरुणाकडून मध्यरात्री हवेत गोळीबार !

काही तरुण कमानी हौदाजवळ रात्रीच्या वेळी गप्पा मारत बसले होते. त्या वेळी तेथून जाणार्‍या एकाने ‘गाडी बाजूला घे’, म्हटल्याच्या कारणावरून २ गटात वादावादी होऊन हाणामारी झाली.

शेवगाव (नगर) येथे दत्त जन्मोत्सवाचा सोहळा भक्तीभावाने साजरा !

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेवगावच्या दत्तपंढरीत दत्त जन्मोत्सवाचा सोहळा भक्तीभावाने साजरा करण्यात आला. दर्शनासाठी पुष्कळ भाविक येथे आले होते.