भूमी मंदिराच्या अखत्यारीत असतांनाही कानिफनाथांची मूर्ती हटवण्याची धर्मांधांची मागणी !

धर्मांध मुसलमान आणि वक्फ बोर्ड कशा प्रकारे हिंदूंच्या मंदिरांची भूमी गिळंकृत करत आहेत, याचे हे उदाहरण ! वक्फ बोर्डवर सरकारने कारवाई करण्यासाठी हिंदूंनी संघटित होण्याविना पर्याय नाही.

पुणे जिल्ह्यात दीड लाख मतदारांचे चेहरे एकसारखे !

निवडणूक आयोगाने मतदारसूची शुद्धीकरणासाठी कार्यवाही चालू केली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात एकाच मतदाराचे २ ठिकाणी नाव नोंदणीचे २८ सहस्र, तर समान छायाचित्र असणारे १ लाख ४२ सहस्र ३४९ मतदार आढळले आहेत.

अंबरनाथ येथील अनधिकृत चर्च पोलिसांकडून बंद !

अशी अनधिकृत चर्च उभी रहातातच कशी ? पोलीस आणि प्रशासन यांचे त्यावर नियंत्रण कसे नाही ?

France Illegal Immigrants : जानेवारी महिन्यापासून फ्रान्स ३० सहस्र अवैध स्थलांतरितांना बाहेर काढणार !

‘फ्रान्स करू शकतो, तर भारत का नाही ?’ असा प्रश्‍न भारतियांच्या मनात उपस्थित होणारच !

रामललाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा अमेरिकेत साजरा होणार !

अयोध्येत २२ जानेवारी २०२४ या दिवशी होणार्‍या श्रीरामललाच्या  प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याविषयी अमेरिकेतील हिंदु समुदाय पुष्कळ उत्सुक आहे. येथील हिंदु अमेरिकन नागरिकांनी हा उत्सव साजरा करण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत.

Iran Mossad Agent : इराणमध्ये इस्रायलसाठी हेरगिरी करणार्‍या ४ जणांना फाशी !

भारतातही देशद्रोह्यांना अशी शिक्षा मिळू लागल्यास त्यांच्यावर वचक बसू  शकतोे, असेच जनतेला वाटेल !

२२ जानेवारीला ‘रामज्योती’ प्रज्वलित करून दिवाळी साजरी करा ! – पंतप्रधान मोदी

हा ऐतिहासिक क्षण आपल्या आयुष्यात सुदैवाने आला आहे. मी भारताच्या १४० कोटी देशवासियांना हात जोडून प्रार्थना करत आहे. २२ जानेवारीला प्रभु श्रीराम जेव्हा श्रीराममंदिरात विराजमान होतील, तेव्हा ‘रामज्योती’ प्रज्वलित करा. दिवाळी साजरी करा. २२ जानेवारीला सर्वांना अयोध्येत येणे शक्य नाही.

Muslim Polygamy : मुसलमान पुरुषाने त्याच्या पत्नींना समान वागणूक देणे बंधनकारक  ! – मद्रास उच्च न्यायालय

इस्लामिक कायद्यानुसार मुसलमान पुरुषांना आहे बहुपत्नीत्वाचा अधिकार !

राज्यातील सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या राजकीय अनास्थेमुळे रखडल्या !

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्षपद गेल्या ४ वर्षांपासून रिक्त आहे. तत्कालीन अध्यक्ष अतुल भोसले यांनी वर्ष २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यागपत्र दिले. यानंतर तेथे अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नसून सध्याचा कारभार हा सहअध्यक्षांद्वारे चालू आहे.

Swami Prasad Maurya : मौर्य यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची श्री नीलकंठ सेवा संस्थानची मागणी !

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदु धर्माविषयी संतापजनक विधाने केल्याचे प्रकरण