मुसलमानांनी परस्त्रीकडे पहातांना आई-बहिणींचा विचार करावा !

गुन्हेगार मुसलमान !

खासदार बद्रुद्दीन अजमल

‘जी (मुसलमान) मुले महिलांना पाहून उत्तेजित होतात, त्यांना मी सांगू इच्छितो की, इस्लाममध्ये वागण्याचा योग्य मार्ग आहे. जेव्हा आपण बाजारात किंवा सार्वजनिक ठिकाणी असतो आणि आपण तेथे महिलेला पहातो, तेव्हा आपण दृष्टी फिरवून घ्यावी. मुलांनी लक्षात ठेवावे की, त्यांच्या घरातही स्त्रिया आहेत. त्यांनी स्वतःच्या आई-बहिणींचा विचार केला, तर त्यांच्या मनात कधीही चुकीचे विचार येणार नाहीत.’

– खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल, अध्यक्ष, ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ आसाम.