कूट प्रश्न !
हात नसून पाषाणाचा चुरा करतो. पाय नसून चालतो. तोंड नसून मोठ्याने गर्जना करतो, असा हा कोण बरे ?
हात नसून पाषाणाचा चुरा करतो. पाय नसून चालतो. तोंड नसून मोठ्याने गर्जना करतो, असा हा कोण बरे ?
‘मल्लिकापूरम्’ हा वर्ष २०२२ मधील मल्याळम् भाषेतील भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णु शशी शंकर यांनी केले असून अभिलाष पिल्लई यांनी लिहिला आहे.
उत्तराखंडमधील बोगद्यामधील खडतर परिस्थितीत अडकलेले श्रमजीवी सुखरूप सुटल्यावर आपल्यासारख्या सामान्य भारतियांना आनंद झाला. साम्यवाद्यांनी मात्र विष ओकायला प्रारंभ केला !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्ती आले की, वन विभागाचे कर्मचारी त्याला कोल्हापूरच्या सीमेत पिटाळतात आणि कोल्हापूर येथे हत्ती गेले की, तेथील वन कर्मचारी त्यांना सिंधुदुर्गच्या सीमेत पिटाळतात !
४ डिसेंबर २०२३ (उद्या) या दिवशी भारतीय नौदल सेनेचा ‘नौदलदिन’ आहे. त्या निमित्ताने भारत सरकारकडून नौदल सेनेला सक्षम करण्यासाठी करण्यात येणार्या प्रयत्नांचा मागोवा घेतला आहे, ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी !
सनातनने अध्यात्मशास्त्र, साधना,धर्मजागृती आदी विषयांवरीलग्रंथ आणि लघुग्रंथ आप्तेष्टांना भेट दिल्यास अधिकाधिक जणांपर्यंत अमूल्य ज्ञान पोचेल.
‘सध्या राजकीय पक्षांत शहरी नक्षलवाद्यांची घुसखोरी ही अराजकतेची चाहूल आहे’, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी मांडले. ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक श्री. स्वप्नील सावरकर यांनी श्री. शिंदे यांची ‘शहरी नक्षलवाद’ या विषयावर विशेष मुलाखत घेतली.
भारतात आधीपासून एक महत्त्वाची व्यवस्था कार्यरत होती, ती म्हणजे मंदिर आधारित अर्थव्यवस्था किंवा मंदिरांवर आधारित संस्कृतीची व्यवस्था ! ही व्यवस्था आताही आहे. केवळ त्या दृष्टीने त्याची ओळख नाही.
पू. वामन यांना ‘हिंदु राष्ट्रा’चा ध्यास लागला आहे’, याची जाणीव मला मागील काही दिवसांपासून सतत होत आहे. ‘बालसंतांचे वागणे आणि त्यांचे सूक्ष्मातील कार्य समाजापर्यंत पोचावे’; म्हणून त्यांतील काही प्रसंग येथे दिले आहेत.
‘९.१२.२०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या बोटांतून प्रक्षेपित होणार्या आकाशतत्त्वाची, म्हणजेच नादाची अनुभूती घेण्यासाठी काही प्रयोग आम्हा काही साधकांसमोर केले.