CPI(M) Unwanted Advice : धर्म हा वैयक्तिक विषय असल्याने त्याचा वापर राजकीय लाभासाठी न करण्याचा माकपचा फुकाचा सल्ला !
माकपचा हिंदुद्वेषी दुटप्पीपणा ! मंदिराच्या ठिकाणी एखाद्या मशिदीचे किंवा चर्चचे उद्घाटन असते, तर माकपने असेच विधान केले असते का ?
माकपचा हिंदुद्वेषी दुटप्पीपणा ! मंदिराच्या ठिकाणी एखाद्या मशिदीचे किंवा चर्चचे उद्घाटन असते, तर माकपने असेच विधान केले असते का ?
देहलीतील इस्रायली दूतावासाबाहेर स्फोट झाल्याचे प्रकरण
६ सहस्र २०० किलोमीटरचा प्रवास करणार !
आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. प्रथेनुसार देवीचा कौल घेऊन जत्रेचा दिवस ठरवण्यात येतो. त्यानुसार २६ डिसेंबर या दिवशी सकाळी देवीने दिलेल्या कौलानुसार २ मार्च २०२४ हा दिवस जत्रोत्सवासाठी ठरवण्यात आला आहे.
आग लागण्याची घटना दुकानातील वातानुकूलिन यंत्रामुळे घडली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्नीशमन दलाच्या पथकाने व्यक्त केला आहे.
ही घटना २६ डिसेंबरला घडली. त्यानंतर २ घंटे दाबोली विमानतळावर उतरणारी विमाने मोपा विमानतळाकडे वळवावी लागली. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
‘केवळ हिंदु धर्माच्या ग्रंथांत विश्वाची रचना, अणू-परमाणू, अदृश्य सृष्टी, पाप-पुण्य, वाईट शक्तींचा त्रास कसा दूर करायचा, ईश्वरप्राप्ती कशी करायची इत्यादींची संपूर्ण माहिती दिली आहे. इतर काही धर्मांत त्यांचा उल्लेख असल्यास केवळ तो शब्दापुरता केला आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘डी.ई.एस्. पूर्व प्राथमिक मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळे’च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गीतरामायणातील ३० प्रसंग नृत्य, नाट्य आणि संगीत यांच्या माध्यमातून अवघ्या ३ घंट्यांत उलगडले !
आज देशात अनेक तीर्थस्थळांच्या ठिकाणी पर्यटन विकासाच्या नावावर मद्यालये आणि मांस यांची दुकाने उघडण्यात आली आहेत. ती बंद करणे आवश्यक आहे. याप्रमाणेच हिंदूंसाठी परमपवित्र असलेल्या अयोध्येला संपूर्ण मद्य-मांसमुक्त करण्यात यावे, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त करण्यात आली.
या विद्यापिठाकडून अशी पदवी मिळणारे फडणवीस हे पहिले भारतीय ठरले आहेत. कोयासन विद्यापिठाने १२० वर्षांच्या इतिहासात प्रथमच ‘मानद डॉक्टरेट’ पदवी देण्याचा निर्णय घेतला.