परिपूर्ण आणि एकमेवाद्वितीय हिंदु धर्म !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘केवळ हिंदु धर्माच्या ग्रंथांत विश्वाची रचना, अणू-परमाणू, अदृश्य सृष्टी, पाप-पुण्य, वाईट शक्तींचा त्रास कसा दूर करायचा, ईश्वरप्राप्ती कशी करायची इत्यादींची संपूर्ण माहिती दिली आहे. इतर काही धर्मांत त्यांचा उल्लेख असल्यास केवळ तो शब्दापुरता केला आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले