विमान वाहतुकीवर २ घंटे परिणाम

पणजी, २६ डिसेंबर : दाबोली विमानतळावरील नौदल टॅक्सी मार्गावर आज दुपारी ‘मिग २९’ या लढाऊ विमानाचा एक टायर फुटला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिग लढाऊ विमानाला धावपट्टीवरून हटवण्यासाठी क्रेन मागवण्यात आली. ही घटना २६ डिसेंबरला दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. त्यानंतर २ घंटे दाबोली विमानतळावर उतरणारी विमाने मोपा विमानतळाकडे वळवावी लागली.
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !