राज्यातील वैद्यकीय शिक्षण संचालक पद ५ वर्षांपासून रिक्त !

राज्यात शासकीय महाविद्यालये चालू करण्यासह वैद्यकीय क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठीही सरकारने प्रयत्न करावेत !

गळ्याला पतंगाचा मांजा लागून पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू !

मुंबई उच्च न्यायालयाने नायलॉनच्या मांजावर बंदी आणूनही प्रशासन त्यावरील कारवाई वेळीच का करत नाही ?

इंद्रायणी नदीत जाणारे दूषित पाणी तातडीने रोखा ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

महापालिका, नगरपालिका, तसेच ज्या स्थानिक संस्था यांनी यावर उपाययोजना न काढल्यानेच ही समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे जो प्रत्येक घटक नदी प्रदूषणासाठी उत्तरदायी आहे, त्यांच्यावर आता कठोर कारवाईच अपेक्षित आहे !

सातारा जिल्ह्यातील शिधा वाटप दुकाने १ जानेवारीपासून अनिश्चित काळासाठी बंद !

असे बंद पाळण्याची वेळ का येते ? यामुळे होणार्‍या जनतेच्या गैरसोयीचे दायित्व कुणाचे ?

मौर्य यांच्यासारख्यांना कारागृहात कधी डांबणार ?

‘पंतप्रधान मोदी यांनी ‘हिंदु कोणताही धर्म नाही’, असे म्हटले होते, तेव्हा भावना दुखावल्या जात नाहीत; मात्र मी असे विधान केल्यावर भूकंप होतो’, असे द्वेषमूलक विधान समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले आहे.

हिंदु धर्माची महानता

अनेक जुने प्राचीन धर्म आणि संस्‍कृती विनाश पावल्‍या. वाढत्‍या बौद्धिक वातावरणाच्‍या परीक्षेत त्‍या उतरू शकल्‍या नाहीत. तथापि सनातन वैदिक हिंदु धर्म मात्र अजून टिकून आहे;

अवैध ‘डान्सबार’वर पोलीस आणि प्रशासन यांनी आधीच बंदी का घातली नाही ? अशांवरही कारवाई करा !

‘पर्यटकांची लूट करणार्‍या, तसेच वेश्याव्यवसायाला थारा देणार्‍या ‘डान्सबार’ना टाळे ठोकले जाणार’, अशी घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घोषणा केल्यानंतर…

सांध्यांची काळजी प्रारंभीपासूनच घ्या !

उतारवयात सांधे दुखणे चालू झाले की, ‘संधीवाताचा त्रास चालू झाला’, असे आपण म्हणतो. ‘संधीवात’ या नावावरून आपल्याला लक्षात येईल की, सांध्यांच्या ठिकाणी वात दोषामुळे होणारा बिघाड !

अनागोंदी कारभार असणार्‍या मंदिरांमध्ये सात्त्विकता किती असणार ?

‘महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरातील प्राचीन काळापासून राजे, महाराजे, संस्थानिक, पेशवे आदींनी अर्पण केलेल्या मौल्यवान दागिन्यांच्या नोंदीच…..