२६ डिसेंबरला कोकण रेल्वेमार्गावर ‘मेगाब्लॉक’
मंगळवार, २६ डिसेंबर या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर दुपारी १२.४० ते १५.१० या कालावधीत अडीच घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’ करण्यात येणार आहे.
मंगळवार, २६ डिसेंबर या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर दुपारी १२.४० ते १५.१० या कालावधीत अडीच घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’ करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारकडून मंदिराला मिळत असलेल्या तुटपूंज्या निधीचे प्रकरण ! मालवण (जि. सिंधुदुर्ग), २४ डिसेंबर (वार्ता.) – येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरातील पूजा-अर्चा, कार्यक्रम आणि देखभाल यांसाठी मनसेच्या वतीने २५ सहस्र रुपये अर्पण स्वरूपात मंदिराच्या पुजार्यांकडे सुपुर्द करण्यात आले आहेत. या रकमेत प्रतिवर्षी वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक आणि … Read more
मशिदीचे अवैध बांधकाम होत असतांना प्रशासन झोपले होते का ? यास उत्तरदायींवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !
‘मी देशद्रोही आहे कि देशभक्त ?’ याचा निर्णय माझ्या मतदारसंघातील जनता वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत घेईल’, असे विधान कर्नाटकातील म्हैसुरू येथील भाजपचे खासदार प्रताप सिंहा यांनी केले आहे.
केवळ मुख्यमंत्री येणार म्हणून स्वच्छता करणारे प्रशासन रस्ते कायमस्वरूपी स्वच्छ रहाण्यासाठी का प्रयत्न करत नाही ?
पुणे येथील सनातन संस्थेच्या ५८ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८८ वर्षे) यांनी २४ डिसेंबर २०२३ या दिवशी सकाळी ७ वाजता देहत्याग केला. वृद्धापकाळामुळे त्या आजारी होत्या.
हिंदु संघटनांच्या झालेल्या विरोधानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सारवासारव !
नागपूर जिल्हा बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी ५ वर्षे कारावासाची शिक्षा झालेले काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचे विधानसभा सदस्यत्व रहित करण्यात आले आहे. ते सावनेर येथील आमदार होते.
भारतीय नौदलाला आव्हान देण्याचा हा हुती बंडखोरांचा प्रयत्न असून यामागे पाकिस्तान आणि चीन यांचा हात असल्याची शक्यता असल्याने भारताने अशांना प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे !
यात ११ जण अल्पवयीन असून त्यांच्यासमवेत त्यांचे पालक नाहीत. बहुतांश नागरिक पंजाब आणि गुजरात या राज्यांतील आहेत.