Shoes Hurled at Kerala CM : केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांच्या वाहन ताफ्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फेकली चप्पल !
अहिंसावादी काँग्रेसची हिंसात्मक कृती !
अहिंसावादी काँग्रेसची हिंसात्मक कृती !
मुळात धर्मनिरपेक्ष देशात असा वेळ का देण्यात आला होता ?, हा प्रश्न आहे !
अटक करतांना कुटुंबियांना माहिती देण्यात आली नसल्याविषयीचा पुळका अबू आझमी यांनी सभागृहात व्यक्त केला. अबू आझमी यांच्या या वक्तव्याला सत्ताधारी पक्षाकडून तीव्र विरोध दर्शवला.
गोव्यात सरकारी नोकरी दलालांमार्फत मिळते का ? जनताही अशा प्रकारे आडमार्गाने नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न का करते ? या घटनेत महिलेचे अज्ञान आहे कि लाच देऊन दलालांमार्फत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न आहे ?
संकल्प सैनिक अकादमी, पुणे या संस्थेच्या येथे पर्यटनासाठी आलेल्या मुलांपैकी ६ मुले येथील पवनचक्की परिसरातील समुद्रात ९ डिसेंबर या दिवशी बुडाली होती. या घटनेतील मृतांची संख्या ५ झाली आहे.
‘संपूर्ण जगात आज कुठेही गेलो, तर या भूतलावरील विविध विषय इंग्रजी भाषेतून शिकता येतात. त्यामुळे सर्वत्र इंग्रजी भाषेला महत्त्व आले आहे. सर्व जण ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात. असे असले, तरी मनुष्यजन्माचे मूळ ध्येय, म्हणजे ‘ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हे इंग्रजी भाषेतून शिकता येत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
संपूर्ण युरोप आणि ब्रिटीश साम्राज्याला धक्का देणार्या या उडीविषयी अन् एकूणच सावरकरांच्या जीवनाविषयी अवहेलना, अपमान पुष्कळ मोठ्या प्रमाणात होतांना दिसतात आणि यातच त्यांचे मोठेपण लपलेले आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी केले.
मराठवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्थेत आर्थिक अपहार करण्यार्या गुन्हेगारांना ३ मासांनंतरही पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. या प्रकरणातील १० आरोपी अद्यापही पकडले गेले नाहीत, अशी माहिती ८ डिसेंबर या दिवशी गृहविभागाकडून विधानसभेत देण्यात आली.