नेदरलँड्सची मूळ संस्कृती आणि नागरिक यांचे रक्षण करणे, हे माझे प्रथम प्राधान्य ! – गीर्ट विल्डर्स

माझा पक्ष विदेशातून होणारे स्थलांतर आणि इस्लामीकरण यांच्या विरोधात असून आम्हाला वाटते की, नेदरलँड्सने युरोपीयन युनियनमधून बाहेर पडावे.

देवावर विश्वास नसणारे विद्धान लोक आता कुठे आहेत ?

ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ अर्नाेल्ड डिक्स यांना हिंदूंच्या देवतांवर विश्वास बसलेला आहे; पण हिंदु राजकारणी हिंदुस्थानात राहून हिंदूंच्या देवतांच्या पैशावर जगून त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात.

प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. काणे महाराज यांची समर्पणभावाने सेवा करणारे अन् सर्वांसमोर गुर्वाज्ञापालनाचा आदर्श ठेवणारे नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील कै. शशिकांत मनोहर ठुसे (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के, वय ८१ वर्षे) !

उद्या म्हणजे १०.१२.२०२३ या दिवशी कै. शशिकांत मनोहर ठुसे यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे, त्या निमित्ताने…

पू. (सौ.) अश्विनीताई, तुझा सत्संग मला देवच मिळवून देतो ।

संतांचे बुद्धीपलीकडील वैशिष्ट्य देवच मला शिकवतो || पात्रता माझी नसतांना तुझा सत्संग मिळवून देतो । असा हा माझा देव माझ्यावर खूपच कृपा करतो ।।

तळमळीने सेवा करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे अकोला येथील कै. मोहन माधव जडी (वय ७५ वर्षे) !

यजमानांच्या लहानपणी ते शिर्डीला जात असतांना रेल्वेगाडीच्या खाली आले होते. तेव्हा सर्वांना वाटले, ‘हा मुलगा गेला’; मात्र त्यांचा जीव वाचला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणारे, मनमिळाऊ आणि साधकांना आधार वाटणारे पनवेल येथील कै. प्रभाकर प्रभुदेसाई (वय ८१ वर्षे) !

प्रभुदेसाईकाकांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना मला त्यांचा चेहरा निरागस दिसला. मला त्यांच्या चेहर्‍यावर तेज जाणवत होते. ‘ते शांत झोपले आहेत’, असेच मला जाणवत होते.

श्री कामाख्यादेवीच्या यागाच्या पूर्णाहुतीच्या दिवशी ‘अनिष्ट शक्ती यज्ञात पुष्कळ अडथळे आणत आहेत’, असे सूक्ष्मातून दिसणे आणि प्रार्थना केल्यामुळे यज्ञ प्रज्वलित होऊन आहुती स्वीकारणे

मला जाणवले, ‘कालच्या यज्ञात अडथळे आणू शकल्याने अनिष्ट शक्ती आश्रमाजवळील डोंगरावर विजयोत्सव साजरा करत आहेत. त्या विजयाचे झेंडे घेऊन अंगविक्षेप करत नाचत आहेत.’