‘खोके सरकार ४२०’ असल्याची विरोधकांची विधीमंडळाच्या बाहेर घोषणाबाजी !
खोके सरकार ४२०’च्या घोषणा देत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधीमंडळाच्या इमारतीच्या बाहेर सत्ताधारी पक्षाचा निषेध केला.
खोके सरकार ४२०’च्या घोषणा देत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधीमंडळाच्या इमारतीच्या बाहेर सत्ताधारी पक्षाचा निषेध केला.
असंतुलित रासायनिक खतांमुळे भूमीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे उत्पादित होणारे अन्न विषारी उत्पादित होते. जर प्रत्येक नागरिकाला विषमुक्त अन्न हवे असेल, तर . . .
विविध खात्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे उत्कृष्ठ सहकार्याबद्दल नौदलाच्या वतीने ‘चिफ ऑफ द नेव्हल स्टाफ’ हे पदक आणि प्रशस्तीपत्रक देऊन ५ डिसेंबर या दिवशी सत्कार करण्यात आला.
‘गोमांतक’ काव्याची पृष्ठभूमी पोर्तुगीज राजवटीच्या काळातील असून त्यात पोर्तुगीजांनी हिंदूंवर केलेले अनन्वित अत्याचार आणि हिंदूंनी त्याविरुद्ध दिलेला चिवट लढा यांचे वर्णन केले आहे. हे महाकाव्य वर्ष १७३० नंतरच्या गोमंतकाच्या इतिहासावर आधारित आहे.
राज्यातील १८ पैकी ११ ठिकाणी सर्वाधिक वायूप्रदूषण होत असून कुंकळ्ळी, कुंडई आणि पणजी ही ३ ठिकाणे आघाडीवर आहेत !
गळती कुठून होते, हे शोधण्यासाठी ‘झुआरी इंडियन ऑईलने शेवटी गोव्याबाहेरून तंत्रज्ञांना पाचारण केले; मात्र गळतीचा स्रोत अद्याप सापडू शकलेला नाही !
‘सध्याच्या काळात प्रत्येक भारतियाला महागाई, भ्रष्टाचार, आतंकवाद, असुरक्षितता यांसारख्या अनेक समस्या सातत्याने भेडसावत आहेत आणि दिवसेंदिवस त्यांमध्ये वाढ होत आहे. पूर्वी युगानुयुगे भारताची अशी स्थिती नव्हती. गेल्या शतकांपासून हिंदूंनी पाश्चात्त्य जीवनशैलीचे अंधानुकरण केल्यामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कार्तिकी वारीला पुणे-मुंबई महामार्गावरून आळंदीकडे येणार्या वारकर्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वारकर्यांचा नाहक मृत्यू झाला आहे. अजून किती वारकरी दगवल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे ?
कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती आढळल्याचे प्रकरण !