कर्करोगासारख्या गंभीर आजारातही ‘ईश्वरच कर्ता-करविता आहे’, असा भाव असणार्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अनुराधा हरिश्चंद्र निकम (वय ६४ वर्षे) !
‘माझ्या स्तनाच्या कर्करोगाचे (‘ब्रेस्ट कॅन्सर’चे) निदान होऊन माझे शस्त्रकर्म झाल्यावर आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत.