कोल्हापूर – चंदगड तालुक्यातील कोवाड येथील ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे ए.टी.एम्. गॅस कटरच्या साहाय्याने फोडून १८ लाख ७७ सहस्र रुपयांची चोरी केल्याप्रकरणी चौघांना अटक झाली. तस्लिम खान (वय २० वर्षे), अलिशेर खान (वय २९ वर्षे), तालीम खान (वय २८ वर्षे), अक्रम खान (२५ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. पोलीस या सर्वांची कसून चौकशी करत आहेत.
संपादकीय भूमिकागुन्हेगारीमध्ये पुढे असणारे धर्मांध कठोर शिक्षेस पात्र आहेत ! |