जुन्‍या टॅक्‍सीला ‘अलविदा !’

काळानुरूप होणारे हे पालट प्रवाशांच्‍या पसंतीस उतरले आहेत. असे असले तरी वयस्‍कर मुंबईकरांच्‍या मनात प्रिमिअर पद्मिनीच्‍या टॅक्‍सीचे स्‍थान अढळ राहील; कारण मुंबई कात टाकत असली, तरी जुन्‍या स्‍मृती कित्‍येकदा आनंद देऊन जातात !

हमासच्‍या नेत्‍याच्‍या मुलाच्‍या प्रश्‍नाचे उत्तर मुसलमान देतील का ?

हिंदूंना अन्‍य धर्मियांच्‍या सहअस्‍तित्‍वाची अडचण नसते. ख्रिस्‍ती, ज्‍यू यांनाही नसते; मग प्रत्‍येक वेळी इस्‍लामवाद्यांकडूनच हिंसाचार का केला जातो ?, असा प्रश्‍न हमासच्‍या सहसंस्‍थापकाचा मुलगा मोसाब हसन यूसुफ याने उपस्‍थित केला आहे.

इस्रायलवरील आक्रमणातून बोध घेत भारताने राष्‍ट्रीय सुरक्षेच्‍या दृष्‍टीने पाऊल उचलणे आवश्‍यक ! – ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

भारतियांमध्‍ये राष्‍ट्रभक्‍ती आणि स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या शिकवणीनुसार कठीण परिस्‍थितीला सामोरे जाण्‍याची सिद्धता निर्माण केली पाहिजे.

भारताच्‍या दृष्‍टीने आंतरराष्‍ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण

‘कतार देशाने भारताच्‍या नौदलाच्‍या ८ माजी अधिकार्‍यांना मृत्‍यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.  कतार आणि हमास आतंकवादी संघटना यांचे संबंध जुने असून तो हमासला आर्थिक अन् राजकीय साहाय्‍य करतो.

जेनेरिक औषधांसाठी पुढाकाराची आवश्‍यकता !

सर्वसाधारण रोग आणि विकार यांवर जेनेरिक औषधे उपलब्‍ध आहेत. जेनेरिक औषधे ‘ब्रँडेड’ औषधांप्रमाणेच तितकीच गुणकारी असतात.

हॉटेलमध्‍ये अश्‍लील नृत्‍य करणार्‍या मुली आणि अनैतिक समाज यांविषयी मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपिठाचा निवाडा !

हॉटेल किंवा अन्‍य ठिकाणी मद्यपान करून नाचगाणे करून आणि त्‍यांच्‍यावर पैसे उधळून अश्‍लील कृत्‍य करणे निंदनीय आहे. ‘भारतीय समाज हे स्‍वीकारू शकत नाही, हे न्‍यायालयाला समजेल, तो सुदिन’.

रामनाथी आश्रमात सेवा करणारे श्री. गिरीश पाटील यांची त्‍यांच्‍या आईला जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये

साधनेमुळे त्‍याला आता प्रत्‍येक गोष्‍टीचे मूल्‍य समजत आहे. गुरुदेव, आम्‍ही कितीही प्रयत्न केले असते, तरी त्‍याच्‍यामध्‍ये हा पालट करू शकलो नसतो.

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या वतीने प्रथमच गोवा येथे पार पडले ‘ईश्‍वरप्राप्‍तीसाठी संगीत-साधना’ या विषयावर दोन दिवसांचे शिबिर !

२७.१०.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या भागात आपण ‘शिबिराचे उद़्‍घाटन, शिबिरात सादर करण्‍यात आलेले प्रमुख विषय’ आदी भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.                      

नवरात्रीनिमित्त झालेल्‍या भक्‍तीसत्‍संगांत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील सौ. वैशाली मुद़्‍गल यांना आलेल्‍या अनुभूती

वर्ष २०२१ मध्‍ये नवरात्रीनिमित्त विशेष भक्‍तीसत्‍संग आयोजित करण्‍यात आले होते. त्‍या वेळी सौ. वैशाली मुद़्‍गल यांना आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.