
जळगाव – महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पुस्तक जमा करण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीचा ग्रंथपालाने विनयभंग केला. कैलास कडभाने (वय ५२ वर्षे) असे त्याचेे नाव आहे. या प्रकरणी विद्यार्थिनीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा नोंदवण्यात आला.
संपादकीय भूमिकावाढती वासनांधता धोकादायक ! |
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !
खडक (पुणे) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी !
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर