५३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेला आणि उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेला चिंचवड (पुणे) येथील चि. शिवांश सागर शेटे (वय २ वर्षे) !

भाद्रपद कृष्‍ण पंचमी (३.१०.२०२३) या दिवशी चिंचवड (पुणे) येथील चि. शिवांश सागर शेटे याचा द्वितीय वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

सनातन प्रभात’मध्‍ये ‘डोळे येणे’ या विकारावर दिलेला नामजप केल्‍यावर डोळ्‍यांचा त्रास अल्‍प होणे

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये आलेल्‍या सूचनेत दिल्‍यानुसार नामजप केल्‍यावर डोळ्‍यांचा त्रास अल्‍प झाला

 रत्नागिरी येथील आहिताग्‍नी वेदमूर्ती केतन शहाणे आणि सौ. कल्‍याणी शहाणे यांना ‘श्रौत अग्‍निहोत्र’ घेतांना (व्रत अंगीकारतांना) झालेले त्रास आणि आलेल्‍या अनुभूती

१ ऑक्‍टोबरच्‍या अंकात आपण ‘श्रौत अग्‍निहोत्र घेण्‍यापूर्वी (व्रत अंगीकारण्‍यापूर्वी) आणि श्रौत घेतांना (अंगीकारतांना) आलेल्‍या अनुभूती’ पाहिल्‍या. आज त्‍यापुढील भाग पाहूया.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून साधिकेचे सांत्‍वन करणे

साधिकेची प्रार्थना ऐकून साक्षात् सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून येऊन तिचे सांत्‍वन करणे आणि हे साधना न करणार्‍या तिच्‍या बहिणीच्‍या लक्षात येणे

आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी गोव्यातील मंदिरांचे सुशोभीकरण होणार !

गोवा पर्यटन विकास महामंडळाने केपे, सत्तरी, काणकोण आणि सावर्डे येथील मंदिरांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे गोव्याची प्रतिमा ‘दक्षिण काशी’ म्हणून प्रचलित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

गौतमी पाटील यांच्या नृत्याच्या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढता विरोध !

अनेक ठिकाणी कार्यक्रमात हुल्लडबाजी होऊन तोडफोडही झाली असतांना जिल्ह्यातही तसेच होऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडावी, असे प्रशासनाला अभिप्रेत आहे का ?

धार्मिक भावना दुखावल्यावर मोर्चा काढू नका : सरकार नक्की कारवाई करणार !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना, फादरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणे आणि इस्लामच्या विरोधात माहिती प्रसारित करणे या सर्वही प्रकरणांत सरकारने कठोरतेने कारवाई केली आहे.

गोव्यात प्रभु श्रीरामाविषयी मुसलमानाकडून सामाजिक माध्यमातून अश्लील माहिती प्रसारित !

धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कारवाई होणार आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत. गोवा राज्य धार्मिक सलोखा आणि शांतता यांसाठी प्रसिद्ध आहे अन् गोव्याची ही ओळख पुसण्याचा कुणीही प्रयत्न करू नये –  मुख्यमंत्री डॉ. सावंत

नाशिक येथील संत पू. यशोदा गंगाधर नागरेआजी (वय ९५ वर्षे) यांचा देहत्याग !

‘सगळीकडे देव आहे’, असे पू. आजी सांगत असत. पू.आजी सदैव देवाच्या अनुसंधानात असत. त्यांच्या हातात कायम जपमाळ असे.सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर त्यांची श्रद्धा होती.

तमिळनाडूमध्ये पाद्य्राने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न !

अशा बातम्या भारतातील प्रसारमाध्यमे दडपतात; कारण ते स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ समजतात !