चेन्नई (तमिळनाडू) – तिरुनेलवेली येथे ४० वर्षीय महिलेने जगन नावाच्या पाद्य्राने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या महिलेने झोपेच्या ४० गोळ्या खाल्ल्या होत्या. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. तिला येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. जगन येथील चर्चमध्ये पाद्री आहे. पीडित महिला प्रार्थनासभेत गेली असता तेथे पाद्री जगन याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी जगनविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. सध्या जगन पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पादरी के रेप और टॉर्चर से परेशान महिला ने खाई 40 से ज्यादा नींद की गोलियाँ, अस्पताल में जिंदगी-मौत के बीच झूल रही; तमिलनाडु की घटना#TamilNadu #Rape #pastor https://t.co/MIhtVRnlbb
— ऑपइंडिया (@OpIndia_in) October 2, 2023
संपादकीय भूमिकाअशा बातम्या भारतातील प्रसारमाध्यमे दडपतात; कारण ते स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ समजतात ! |

Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !
अकोला येथे मुसलमानांचा गोरक्षकांशी वाद : पोलिसांनी मुसलमानाला सोडून दिल्याचा भाजपचा आरोप !
UP Love Jihad : मुसलमान तरुणाने अल्पवयीन हिंदु मुलीवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव !
‘नीट’ परीक्षेमुळे विषमता निर्माण होत असल्याने इयत्ता १२ वीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश द्या ! – Tamil Nadu CM Vijay
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दानाच्या चोरीच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाचा प्राथमिक अहवाल सरकारला सादर
Barabanki Conversion Traps : बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानांकडून चालू आहे हिंदूंचे धर्मांतर !