सनातन धर्म नष्ट करण्याच्या गोष्टी करणारे उदयनिधी यांच्या बहिणीने मंदिरात जाऊन घेतले दर्शन !

सेंथमराई यांचा भाऊ उदयनिधी यांनी ‘सनातन धर्म नष्ट करण्यात येईल’, असे विधान केले असल्याने सेंथमराई मंदिरात गेल्याने राजकीय स्तरावर चर्चा होऊ लागली आहे.

सनातन धर्माला संपवण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात प्रत्येक मंदिराकडून गुन्हा नोंद करणार !  

राज्यात अनेक मंदिरांच्या समस्या आहेत. त्या सोडवून मंदिर विश्‍वस्तांचे संघटन होण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्यरत आहे.

साम्यवादी नक्षलवादाच्या विरोधात ‘एन्.आय.ए.’ची आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्यांत ६० हून अधिक स्थानांवर धाड !

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘एन्.आय.ए.’ने राज्यातील पोलिसांसह २ ऑक्टोबरच्या सकाळपासून धाड घालण्याच्या कारवाईस आरंभ केला.

‘आधुनिक भारत-अमेरिका संबंधां’चे शिल्पकार आहेत डॉ. एस्. जयशंकर !

गेल्या काही वर्षांत भारत आणि अमेरिका जवळ आले असले, तरी अमेरिकेची मूळ मनोवृत्ती भारत ओळखून आहे, हे विसरता कामा नये !

देहलीमध्ये इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला अटक !

पुणे पोलिसांच्या नियंत्रणातून पळाला होता !

श्री गणेशमूर्तीच्या अवशेषाच्या साहाय्याने १४ वर्षांचा मुलगा ३६ घंटे तरंगत राहून समुद्रात बुडण्यापासून बचावला !

सूरत येथील समुद्रामध्ये ३६ घंटे श्री गणेशमूर्तीच्या साहाय्याने पाण्यात बुडण्यापासून वाचण्याची घटना एका १४ वर्षांच्या मुलाच्या संदर्भात घडली.

शिवणकाम करणार्‍याचा विश्‍वासघाताने शिरच्छेद होणे, हे राजस्थानमधील सर्वांत मोठे पाप !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्हैयालाल यांच्या हत्येवरून काँग्रेस सरकारला सुनावले !

नाशिक येथील ६ तरुणांचे डोळे भाजले; मुंबई, ठाणे, धुळे येथेही घटना !

श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील ‘लेझर लाईट’मुळे डोळे गमावण्याची वेळ !

बलात्कार रोखण्यासाठी देशात शरीयत कायदा लागू करा ! – एस्.टी. हसन, खासदार, समाजवादी पक्ष

एस्.टी. हसन यांची मागणी प्रथम मुसलमान गुन्हेगारांसाठी लागू करावी. त्याद्वारे बलात्कार, धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या, जिहादी आतंकवाद, दंगली आदी गुन्ह्यांमध्ये सहभागी मुसलमान आरोपींना शिक्षा व्हावी. असे केल्यास देशातील बहुतांश गुन्हेगारी अल्प होईल, असेच कुणालाही वाटेल !

ट्रुडो अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालत आहेत ! – मस्क

भारत-कॅनडा यांच्यातील वादात आता कोट्यधीश इलॉन मस्क जस्टिन ट्रुडो यांच्यावर भडकले !
‘ऑनलाईन स्ट्रिमिंग’ सेवांवर नियंत्रण आणण्यासाठी ट्रुडो यांनी दिलेल्या आदेशावर मस्क यांची टीका !