राजद्रोहाचे कलम विरुद्ध मूलभूत हक्क !
स्वार्थासाठी न्यायव्यवस्था वापरणार्यांना सर्वोच्च वा उच्च न्यायालयांनीच नियंत्रण करणे आवश्यक !
स्वार्थासाठी न्यायव्यवस्था वापरणार्यांना सर्वोच्च वा उच्च न्यायालयांनीच नियंत्रण करणे आवश्यक !
गेल्या काही वर्षांमध्ये पती-पत्नीमध्ये वैवाहिक संबंधांत अडचणी निर्माण होणे, किरकोळ भांडणे होणे आणि मुलीने माहेरी निघून जाणे, अशा अनेक घटना घडत आहेत. प्रतिवर्षी साधारणतः शेकडोंच्या आसपास महाराष्ट्रात घटस्फोट होतात.
आजकाल पेठेत मिळणार्या भाजीपाल्यावर पुष्कळ विषारी किटकनाशकांची फवारणी केलेली असते. ही विषारी द्रव्ये भाजी कितीही वेळा धुतली, तरी निघून जात नाहीत. असा भाजीपाला खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकते.
आज आपल्या मंदिरांमधून हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था नाही; मात्र मदरशांतून धर्मासह लढण्याचेही प्रशिक्षण दिले जाते.
वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती अन् साधकांसाठी महत्त्वाची सूचना !
मला कंबरदुखीचा तीव्र त्रास चालू झाला.त्यानंतर मी मला होत असलेल्या त्रासाविषयी सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांगितले. तेव्हा त्यांनी मला प्रतिदिन २ घंटे नामजप करायला सांगितला.
गंगामातेच्या (गंगा नदीच्या) रक्षणासाठी विरोधकांच्या धमक्यांना न घाबरता नि:स्वार्थ भावाने अखंड कार्य करणारे प्रयागराज येथील अधिवक्ता अरुण कुमार गुप्ता (वय ६९ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.
‘सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मणक्याचा त्रास दूर होण्यासाठी स्वतः वापरलेली कापडाची लहान वळकटी मला वापरण्यासाठी दिली. त्यानंतर आलेल्या अनुभूती दिल्या आहेत.
भाद्रपद कृष्ण पंचमी (३.१०.२०२३) या दिवशी चिंचवड (पुणे) येथील चि. शिवांश सागर शेटे याचा द्वितीय वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेल्या सूचनेत दिल्यानुसार नामजप केल्यावर डोळ्यांचा त्रास अल्प झाला