गाझा पट्टीतील लोकांना साहाय्य करण्यासाठी इजिप्त राफा सीमा उघडणार !

अमेरिकेने गाझासाठी जाहीर केले १०० मिलियन डॉलरचे (८३२ कोटी रुपयांचे) साहाय्य !

पाकच्या ‘अबाबील’ परमाणू क्षेपणास्त्राची चाचणी अयशस्वी !

भुकेकंगाल झालेल्या आणि आर्थिक डबघाईला लागलेल्या पाकिस्तानचा हिंदुद्वेष काही करता शमत नाही, हेच अशा परीक्षणांतून दिसून येते. ‘अस्तित्वाचा प्रश्‍न आला, तरी अहंकार अन् द्वेष मनुष्याला घेऊन बुडतो’, हे जे सांगितले आहे, याचे पाकिस्तान आजचे मोठे उदाहरण होय !

Israel-Palestine Conflict : इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष संपवण्यासाठी द्विराष्ट्रीय उपायाला चीनला पाठिंबा

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष संपवण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी द्विराष्ट्रीय तत्त्वाचा पुरस्कार केला आहे. इजिप्तच्या पंतप्रधानांशी चर्चा केल्यानंतर जिनपिंग यांनी या तोडग्याला पाठिंबा दिला.

कर्णावती येथील गरबा मंडपात हिंदु वेशभूषा करून घुसला मुसलमान तरुण !

हिंदूंच्या सणांच्या वेळी अशा प्रकारचे ओळख लपवून घुसणार्‍यांविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !

कोलकाता येथे श्री दुर्गापूजेत ‘कुमारिका’ म्हणून मुसलमान मुलीची निवड !

हिंदूंच्या अतिसहिष्णुतेची अनेक उदाहरणे असतांनाही निधर्मीवादी त्यांना ‘हिंसक’ आणि ‘असहिष्णु’ म्हणून हिणवतात, हे लक्षात घ्या !

मुंबईतील टोलनाक्यांवर ७० कोटी रुपयांहून अधिक टोल जमा !

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एकूण ५० टोलनाक्यांपैकी चंद्रपूर, ढोरेगाव, लहूकी, नागपूर, ठाणे-घोडबंदर, किणी-तासवडे, बारामती, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, मुंबईतील प्रवेशमार्ग आणि चाळीसगाव येथील टोलनाके ‘अ’ श्रेणीत आहेत.

राहुल गांधी यांनी आईला भेट दिलेल्या कुत्र्याच्या पिल्लाचे नाव ठेवले ‘नूरी’ !

मुसलमान त्यांच्या धर्माच्या अवमानाविषयी किती संवेदनशील असतात आणि लगेच त्याचा विरोध करतात, हेच यातून दिसून येते. बहुतांश हिंदू मात्र त्यांच्या धर्माविषयी असंवेदनशील असतात, हे हिंदूंना लज्जास्पद !

अमेरिकेतील पॅलेस्टाईन वंशाच्या खासदार राशिदा तलैब यांची इस्रायलच्या समर्थनावरून बायडेन यांच्यावर टीका

भारत किंवा जगात असे किती हिंदु लोकप्रतिनिधी आहेत, जे आपल्या धर्मबांधवांसाठी व्यवस्थेशी दोन हात करतात ?

अयोध्येतील हनुमानगढी मंदिराच्या साधूची गळा चिरून हत्या !

उत्तरप्रदेशातील साधूंच्या हत्या किंवा आत्महत्या या भूमीच्या किंवा संपत्तीच्या वादातून होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. याच कारणावरून अचानक साधूंच्या हत्यांची शृंखला कशी चालू झाली ? यामागील षड्यंत्र पोलीस शोधून काढतील का ?

अमेरिकेने हमासशी संबंधित १० जणांवर घातले निर्बंध !

यामध्ये हमासच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करणारे सदस्य, इराण सरकारशी निकटचे संबंध असणारे, कतारमधील आर्थिक संस्थेचे सदस्य, हमासचा एक प्रमुख कमांडर, गाझामध्ये ऑनलाईन आर्थिक व्यवहार पहाणारे आदींचा समावेश आहे.