लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४५ जागा मिळतील ! – चंदशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष

महाविजय २०२४ संकल्प यात्रेसाठी बावनकुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या दौर्‍यावर आले आहेत.

वेरूळ लेणी (छत्रपती संभाजीनगर) येथील छतावरील नटराजाच्या मूर्तीला तडे गेले !

पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष : अभ्यासकांच्या मते हा गंभीर प्रकार !

दांडियांमध्ये होत असलेले हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखा !

दांडियात सहभागी होणार्‍या व्यक्तींचे आधारकार्ड तपासणे. सहभागी होणार्‍या व्यक्तींना टिळा लावून प्रवेश देणे आणि येणार्‍या प्रत्येक व्यक्तीवर गोमूत्र शिंपडून प्रवेश देणे.

यापुढे रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी ऑनलाईन प्रविष्ट करता येणार !

१ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात ‘अ‍ॅप’ होणार कार्यरत !

सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण माने यांचा विशेष सत्कार

मानेसरांच्या अलोरे कारकीर्दीचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे शाळेतून शिकून बाहेर पडलेल्या एकूण अनुमाने ९ सहस्र विद्यार्थ्यांपैकी निम्म्याहून अधिक विद्यार्थी आजही त्यांच्या थेट संपर्कात आहेत.

मुंबईतील काही नवरात्रोत्सव मंडळांना मुसलमानांकडून सहस्रावधी रुपयांच्या देणग्या !

‘एखाद्या उत्सवाप्रती श्रद्धा असल्याच्या भावनेतून देणगी देणे, हे हिंदूंशी चांगले संबंध ठेवणे यांतून होत आहे कि यामागे कोणते षड्यंत्र आहे ?’ हे पडताळणे आवश्यक आहे !

कानपूर (उत्तरप्रदेश) येथील एका ख्रिस्ती शाळेत हिंदु विद्यार्थ्याला ख्रिस्ती बनवण्याचे षडयंत्र !

ख्रिस्ती शाळा या हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचे अड्डे बनले आहेत, हेच अशा घटनांतून दिसून येते. ‘अशा शाळांमध्ये स्वतःच्या मुलांना पाठवायचे का ?’, याचा हिंदु पालकांनी विचार करावा !

Kolkata High Court on Teenagers : किशोरवयीन मुला-मुलींनी लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे ! – कोलकाता उच्च न्यायालय

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? साधना आणि धर्माचरण न शिकवल्यानेच ही परिस्थिती हिंदु समाजावर ओढावली आहे, हे लक्षात घ्या !

इस्रायलवर हमासने केलेल्या रॉकेट्सच्या मार्‍यात उत्तर कोरियाच्या शस्त्रास्त्रांचा वापर !

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे आतापर्यंत जवळपास ५ सहस्र लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टीत आतापर्यंत ३ सहस्र ५००, तर इस्रायलमध्ये १ सहस्र ४०० लोक मारले गेले आहेत.

अमेरिकेच्या पूर्व भागात कडाक्याची थंडी, तर पश्‍चिमेत विक्रमी उष्णता !

अमेरिकेच्या एका भागात हवामान प्रचंड थंड झाले आहे, तर दुसर्‍या भागात विक्रमी उष्णता जाणवत आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात सरासरीपेक्षा पुष्कळ अल्प तापमान आहे, तर पश्‍चिम भागात सरासरी तापमानापेक्षा १० ते २० अंश सेल्सियस अधिक तापमान आहे.