
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने हमासच्या १० सदस्यांवर, तसेच गाझा, सुडान, तुर्कीये, अल्जीरिया, कतार आदी देशांत त्याला आर्थिक साहाय्य करणार्यांच्या विरोधात निर्बंध लादले आहेत. यामध्ये हमासच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करणारे सदस्य, इराण सरकारशी निकटचे संबंध असणारे, कतारमधील आर्थिक संस्थेचे सदस्य, हमासचा एक प्रमुख कमांडर, गाझामध्ये ऑनलाईन आर्थिक व्यवहार पहाणारे आदींचा समावेश आहे.
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे
CIA Officer Bangladesh Visit : अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या माजी अधिकार्याच्या बांगलादेशाच्या गुप्त दौर्यामुळे चर्चांना उधाण
भारत ‘सेमीकंडक्टर’ बनवत आहे, तर पाकिस्तान आत्मघाती आतंकवादी निर्माण करत आहे ! – Rajnath Singh
अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !