भक्तीसत्संगामुळे साधिकेमध्ये झालेले सकारात्मक पालट !
आपल्यासाठी योग्य तेच गुरुदेव घडवणार आहेत. आपण केवळ शरण जाऊन आत्मनिवेदन करायचे आणि सगळे गुरुदेवांच्या चरणी अर्पण करायचे.
आपल्यासाठी योग्य तेच गुरुदेव घडवणार आहेत. आपण केवळ शरण जाऊन आत्मनिवेदन करायचे आणि सगळे गुरुदेवांच्या चरणी अर्पण करायचे.
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांमुळे पुढे पृथ्वीवर येणारी नैसर्गिक आपत्ती भयानक असणार आहे. पंचतत्त्वांना प्रसन्न करून घेतल्यामुळे देव साधकांचे रक्षण करणार आहे.
कोकिळेला दैवी दर्शन होण्यासाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी फिरायला जाण्याचे नियोजन अकस्मात् करणे
१. यज्ञकुंडात कालिकामातेचे दर्शन होऊन यागाच्या यजमानांनी दिलेली कण्हेरीच्या पुष्पांची आहुती देवीने स्वीकारून आशीर्वाद देणे ‘९.१०.२०२१ या दिवशी यागाचे यजमान हवनात कण्हेरीच्या फुलांची आहुती देत होते. त्या वेळी मला यज्ञकुंडात श्री कालिकामाता दिसत होती. कालिकामाता त्यांच्याकडे पाहून हसत होती. आहुती देत असतांना ती पुष्पे देवीच्या चरणांवर पडत होती. काही वेळा आहुती घालण्यापूर्वीच देवी आपले मुख … Read more
आपल्या हातात काहीच नाही. एकदा आपण आपले सर्वस्व देवाच्या चरणी अर्पण केल्यावर देवच सर्वकाही करून घेतो. आपला समर्पणभाव पुष्कळ महत्त्वाचा आहे.
आकाशातून ‘गुरुदेवांच्या स्वागतासाठी देवता आणि ऋषिमुनी आले आहेत’, असे मला जाणवले. मी तो सोहळा पाहून धन्य धन्य झाले. माझी सतत भावजागृती होत होती.
भारताला थोर ऋषि परंपरा लाभली आहे. असे असूनही भारतियांना त्यांच्याविषयी अत्यल्प माहिती आहे. सध्याच्या पिढीला ऋषि परंपरेविषयी अवगत व्हावे, त्यांचे तपसामर्थ्य ध्यानात यावे, यासाठी ऋषींची माहिती, त्यांचे सामर्थ्य या लेखाद्वारे जाणून घेऊया.