रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ शाळांचा वीजपुरवठा केला खंडित
महावितरणने वीजदेयक थकित ठेवणार्या शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
महावितरणने वीजदेयक थकित ठेवणार्या शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
सनातन धर्माची तुलना रोगांशी करून सनातन धर्माला नष्ट करण्याची प्रक्षोभक वक्तव्ये (हेट स्पीच) करणार्या दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
पूल बनवणारे आस्थापनाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासन यांचा गलथान कारभाराचा एक उत्तम नमुना ! अशांची नावे काळ्या सूचीत घालून त्यांच्यावर कडक कारवाई शासन केव्हा करणार ?
मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, श्रीलंकेच्या नौदलाने भारतीय मासेमारांना ओलीस ठेवल्याच्या आणि त्यांच्या नौका जप्त केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
‘क्रिकेटचे मैदान खेळासाठी आहे, नमाजपठणासाठी नाही’, हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ सर्व खेळाडूंना का सांगत नाही ? आणि त्याविषयी शिक्षा का करत नाही ?
हिंदूंच्या नवरात्री उत्सवामध्ये मूर्तीपूजा होते. मुसलमान जर मूर्तीपूजा मानत नाहीत, तर ज्या नवरात्रोत्सवात मूर्तीपूजा होते, तिथे ते का शिरकाव करत आहेत ?
हिंदु राष्ट्राची मागणी करणारे हे देशाला रसातळाला घेऊन जाणार्या, मुसलमानांचे लांगूलचालन करणार्या आणि मौर्य यांच्या वक्तव्यांना खपवून घेणार्या धर्मनिरपेक्ष राज्यप्रणालीचे विरोधक आहेत, हे लक्षात घ्या !
‘एकीकडे इस्रायलला शस्त्रसाठा पुरवून हमासच्या विरोधात लढण्यास प्रोत्साहित करणारी अमेरिका आता अशी भूमिका का घेत आहे ?’, असा प्रश्न पडणे साहजिक आहे !
जनतेच्या आरोग्याशी खेळणार्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी का करावी लागते ? खरेतर प्रशासनाने अशी कारवाई स्वत:हून करायला हवी !