राष्ट्रहिताला मारक असणारी आणि सनातन धर्माला विरोध करणार्‍यांची जमात एकच ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

उदयनिधी यांच्या विरोधात आम्ही गप्प का आहोत ? जितेंद्र आव्हाड, प्रियांक खर्गे, निखिल वागळे हे सगळे उदयनिधींची ‘री’ ओढत आहेत, तरीही सनातन धर्मीय गप्प का?

सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करणार्‍यांच्या विरोधात अकोला, नाशिक आणि यवतमाळ पोलीस ठाण्यांत तक्रार प्रविष्ट !

सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह तथा द्वेषपूर्ण वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलीन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा..

मुंबई, नागपूरसह ३ शहरांतून जप्त केले ११ कोटी रुपयांचे ३२ किलो सोने !

राहुल (वय ३६ वर्षे) आणि बाळुराम (वय ४१ वर्षे) अशी नागपूर येथे पकडलेल्या २ आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडील २ पिशव्यांमध्ये अंदाजे ८ किलो ५ ग्रॅम विदेशी चिन्हांकित सोन्याची बिस्किटे होती. 

विधीमंडळाचे सार्वभौमत्व कायम ठेवणे माझे कर्तव्य ! – अधिवक्ता राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

शिवसेनेच्या आमदरांच्या पात्रतेविषयी सर्वाेच्च न्यायालयातील सुनावणीच्या वेळी सर्वाेच्च न्यायालयाने अध्यक्षांकडून सुनावणीला होणार्‍या विलंबाविषयी अप्रसन्नता व्यक्त केली होती. त्याविषयी नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

राज्यात ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’; मात्र मुख्य शहर असणार्‍या मुंबईतीलच दादर रेल्वेस्थानक अस्वच्छ !

मुंबई, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर १ ऑक्टोबर या दिवशी ‘एक तारीख एक तास’ ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, तसेच राज्यात १५ डिसेंबरपर्यंत ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे. असे असतांना महाराष्ट्रातील मुख्य शहर आणि त्यात मुख्य रेल्वेस्थानक असलेल्या दादर रेल्वेस्थानकावर मात्र सर्वत्र अस्वच्छता आहे. कचराकुंडी असल्याप्रमाणे दादर रेल्वेस्थानकावर … Read more

पाचव्या मजल्यावरून खाली पडून बालिकेचा मृत्यू

तिच्या घराच्या खिडकीला बाहेरून लोखंडी जाळ्या नव्हत्या. त्यामुळे तेथून तोल जाऊन ती खाली पडली.

नगर येथे आष्टी रेल्वेच्या २ डब्यांना भीषण आग

आग लागण्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही; मात्र आगीत रेल्वेची प्रचंड हानी झाली. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न चालू होते.