भाव आणि चैतन्य यांची अनुभूती देणारे श्रीसत्शक्ति (सौ.) बिदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे देहली सेवाकेंद्रातील आगमन !

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ देहली सेवाकेंद्रात आल्या होत्या. त्या वेळी देहली सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अनुभवलेली प्रीती !

तिरुपती येथील बालाजीला लाडवांचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर भक्तांना प्रसादाचा लाडू दिला जातो. आम्ही तिरुपती येथून प्रसादाचे लाडू आणले होते.

शारीरिक त्रासातही सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असलेले देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. हनुमंत राघो मोरे (वय ७० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

दुर्धर आजार आणि शारीरिक त्रास असतांनाही अंतर्मनाने साधना करणारे देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. हनुमंत राघो मोरे (वय ७० वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.

चामुंडा यागाच्या वेळी कु. प्रतीक्षा हडकर यांना आलेल्या अनुभूती

‘वर्ष २०२१ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चामुंडा याग करण्यात आला. या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सतत साधनारत असणार्‍या आणि साधकांप्रती प्रेमभाव असणार्‍या सनातनच्या ६० व्या समष्टी संत पू. रेखा काणकोणकर (वय ४५ वर्षे) !

आश्‍विन शुक्ल प्रतिपदा (घटस्थापना), म्हणजेच १५.१०.२०२३ या दिवशी पू. रेखा काणकोणकर यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.