चरणसेवा घडो क्षणोक्षणी हीच माझी आर्त मागणी ।
गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) चरण हेच आपले अंतिम स्थान आहे. ‘यापेक्षा अजून काही प्राप्त करायला हवे’, असे जीवनात काहीच नाही. मनाच्या अशा स्थितीत सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.
गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) चरण हेच आपले अंतिम स्थान आहे. ‘यापेक्षा अजून काही प्राप्त करायला हवे’, असे जीवनात काहीच नाही. मनाच्या अशा स्थितीत सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.
माझी आई सौ. शालिनी पांडुरंग सावंत प्रतिदिन एक भावप्रयोग करते. आई नियमित तोच एक भावप्रयोग करते. ती करत असलेला भावप्रयोग तिने मला सांगितल्यावर मीही तोच भावप्रयोग केला. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटायला आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला जाणे अन् ‘त्यांना नमस्कार करू शकते का ?’, असे विचारल्यावर त्यांनी प्रेमाने होकार देणे
गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील गणेशमूर्ती मिरवणुकीचे आगमन आणि विसर्जन मार्गांची डागडुजी करण्याचा आदेश राज्यशासनाने दिला आहे. ४ सप्टेंबर या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे दहीहंडी आणि गणेशोत्सव यांनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेण्यात आली.