दत्तक घेतलेल्या मुलांचे धर्मांतरण करणार्या आरोपींवर कठोर कारवाई करा !
दत्तक घेतलेल्या ३ मुलांचे धर्मांतरण आणि मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी आरोपींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
दत्तक घेतलेल्या ३ मुलांचे धर्मांतरण आणि मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी आरोपींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
अमेरिकेच्या अशा दादागिरीला भारत भीक घालणार नाही, हेही तितकेच खरे आहे ! भारतीय बाजारपेठेची अमेरिकेला आवश्यकता आहे, हे भारत जाणून आहे !
१०-१२ सशस्त्र गुन्हेगारांनी येथे कंसुआ पंचायत भवन कार्यालयात घुसून पर्यवेक्षक अमीन बाल मुकुंद यांच्याकडे खंडणीची मागणी केली.
इलियट यांच्या मते ‘कोव्हिड-१९’ महामारीच्या अंतर्गत लागलेल्या दळणवळण बंदीमुळे चीनची अर्थव्यवस्था खालावली, असे म्हणता येणार नाही. अर्थव्यवस्थेमध्ये आधीपासून मंदी येऊ लागली होती.
नेपाळमध्ये साम्यवाद्यांचे सरकार असल्याने त्यांना हिंदु आणि हिंदु राष्ट्र यांची अॅलर्जी आहे. त्यामुळे त्यांनी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना भेटण्यास नकार दिल्याने आश्चर्य वाटत नाही !
अब्बास यांच्या शौकत नावाच्या मुलाने शेजारच्या घरातील हिंदु मुलीला पळवून नेले होते. मुलगी अल्पवयीन असल्याने या प्रकरणी गुन्हा नोंदवून शौकत याला अटक करण्यात आली होती.
पुरातत्व विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे राज्यातील प्राचीन स्मारकांची दुरवस्था झाली आहे. भरती प्रक्रियेनंतरही यामध्ये सुधारणा होण्यासाठी राज्यशासनाने दक्ष रहाणे आवश्यक आहे !
कर्नाटकातील कोडी मठाचे श्री शिवानंद स्वामीजी यांचे भविष्य कथन
रतन टाटा यांचा ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरव !
हिंदु मुलींचे शील भ्रष्ट करून त्यांना आयुष्यातून उठवण्याचे कारस्थान धर्मांधांनी रचले आहे. हे रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न हवेत !