जनता दल संयुक्त आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या बिहारमध्ये जंगलराज !
जेहानाबाद (बिहार) – नुकतेच बधू यादव याच्या टोळीतील १०-१२ सशस्त्र गुन्हेगारांनी येथे कंसुआ पंचायत भवन कार्यालयात घुसून पर्यवेक्षक अमीन बाल मुकुंद यांच्याकडे खंडणीची मागणी केली. दुसरीकडे मुझफ्फरपूरमधील एका उपाहायगृहामध्ये अज्ञातांनी गोळीबार केला. त्यांनी विरोध केल्यावर त्यांना मारहाण करण्यात आली. या दोन्ही घटनांचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले आहेत.
फिर नब्बे की दशक की ओर लौट चला हमारा प्यारा बिहार…
चाचा-भतीजे की सरकार में गुंडागर्दी चरम पर पहुँची! जहानाबाद में कंसुआ पंचायत भवन के सर्वे कार्यालय में घुसकर अपराधियों ने धमकियाँ देते हुए सर्वे अमीन बालमुकुंद शर्मा पर रिवॉल्वर तानी और पिटाई की। @blsanthosh @samrat4bjp… pic.twitter.com/WIZDa3uytm
— Anand Shanker (@AnandShankerBJP) August 20, 2023