
सीतापूर (उत्तरप्रदेश) – येथे एका मुसलमान दांपत्याची लोखंडी सळीद्वारे मारहाण करून हत्या करण्यात आली. अब्बास आणि कमरूल निशा अशी या दोघांची नावे आहेत. वर्ष २०२० मध्ये त्यांचा मुलगा शौकत याने शेजारील हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्याच ओढून तिला पळवून नेऊन तिच्याशी लग्न केले होते. त्या प्रकरणातून या दोघांची हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.
यूपी के सीतापुर में बेटे की गलती की सजा उसके माता-पिता को जान देकर चुकानी पड़ी। मामला दो समुदायों का है। एक मुस्लिम युवक हिंदू लड़की को भगा ले गया तो पड़ोसियों ने उसके माता-पिता की लाठी-डंडों से पीट-पीटकर हत्या कर दी मामला प्रेम प्रसंग के कारण आपसी रंजीश का बताया जा रहा है। pic.twitter.com/37WMI2yaT6
— Lallanpost (@Lallanpost) August 20, 2023
सीतापूरचे पोलीस अधीक्षक चक्रेश मिश्रा यांनी सांगितले आहे की, काही वर्षांपूर्वी अब्बास यांच्या शौकत नावाच्या मुलाने शेजारच्या घरातील हिंदु मुलीला पळवून नेले होते. मुलगी अल्पवयीन असल्याने या प्रकरणी गुन्हा नोंदवून शौकत याला अटक करण्यात आली होती. काही मासांपूर्वी त्याची कारागृहातून सुटका झाल्यावर त्याने या मुलीला पुन्हा पळवून नेले आणि तिच्याशी विवाह केला होता.
मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
Paris Knife Attack : फ्रान्स : मुसलमानाकडून गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूद्वारे आक्रमण
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !