वक्‍फ बोर्ड कायदा रहित करा ! – हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

वक्‍फ बोर्ड कायदा त्‍वरित रहित करण्‍यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने धनबाद आणि बोकारो येथे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन’ करण्‍यात आले. त्‍यानंतर पंतप्रधानांच्‍या नावे प्रशासनाला निवेदन सादर करण्‍यात आले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्‍या भाषणाच्‍या जुन्‍या ध्‍वनीफितींच्‍या संदर्भात राज ठाकरे यांच्‍याशी चर्चा करणार ! – उद्धव ठाकरे

राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी वर्ष १९९० च्‍या पूर्वीची बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे त्‍यांनी ग्रामोफोनमध्‍ये ध्‍वनीमुद्रित करून संग्रहित केली होती.

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ भोर येथे सकल हिंदु समाजाच्‍या वतीने सन्‍मान मोर्चा !

मूठभर लोकच गुरुजींच्‍या विरोधात असून सकल हिंदु समाज पू. भिडेगुरुजी यांच्‍या पाठीशी आहे, हे सांगण्‍यासाठी सकल हिंदु समाजाच्‍या वतीने शिवतीर्थ, चौपाटी, भोर येथे पू. भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ सन्‍मान मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले होते.

‘साठी बुद्धी नाठी’ नव्‍हे हिंदुद्वेषी !

भालचंद्र नेमाडे यांच्‍यासारख्‍या हिंदुद्वेषी साहित्‍यिकांना राष्‍ट्रप्रेमी साहित्‍यिक आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी रोखायला हवे !

ऐरोली (नवी मुंबई) येथे धाड टाकल्‍याचे नाटक करून लुटणार्‍या टोळीला पकडले !

१२ लाख ७५ सहस्र रुपयांची रोख रक्‍कम, १ पिस्‍तूल, ६ काडतुसे, तसेच सियाझ आणि बलोनो गाडी पोलिसांनी जप्‍त केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्‍ही चित्रणाच्‍या आधारे वाहनाच्‍या क्रमांकावरून आरोपींना शोधले.

यंदा स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्‍सवानिमित्त लाल किल्‍ल्‍याभोवती अभेद्य सुरक्षाकवच

स्‍वातंत्र्याचे अमृतमहोत्‍सवी वर्ष आतंकवाद्यांच्‍या सावटाखाली साजरे करावे लागणे, हे राज्‍यकर्त्‍यांना लज्‍जास्‍पद !

पोषण आहारातील त्रुटी !

अनेक वेळा पोषण आहारासाठी आलेले तांदूळ, डाळ हे ठेकेदार घरी घेऊन जातात आणि अल्‍प प्रतीचा तांदूळ पोषण आहारासाठी वापरतात. हे सर्व अपप्रकार थांबवण्‍यासाठी आणि पोषण आहाराविषयीच्‍या त्रुटी दूर करण्‍यासाठी शासनाने वेळीच योग्‍य पाऊल उचलणे आवश्‍यक आहे.

मणीपूरमधील रक्‍तपात आणि अमली पदार्थ यांचा ‘सुवर्ण त्रिकोण’शी संबंध !

‘सध्‍या मणीपूरमध्‍ये महिलांशी अपवर्तन केल्‍याची चित्रफीत प्रसारित झाल्‍यानंतर  सगळीकडे वादळ उठले आहे. ख्रिस्‍ती कुकी आणि हिंदु मैतेई समुदायांमधील संघर्ष वाढला आहे; परंतु हा परस्‍पर तणाव केवळ जातीय नसून त्‍यात अमली पदार्थांचा मोठा संबंध आहे.

आमदारांना निवृत्तीवेतन (पेन्‍शन) कशाला ?

नुकत्‍याच पार पडलेल्‍या महाराष्‍ट्र विधानसभेच्‍या पावसाळी अधिवेशनात विधीमंडळ सदस्‍यांचे निवृत्तीवेतन वाढवण्‍यासंबंधी विधेयक मांडण्‍याचा प्रयत्न झाला; परंतु गदारोळामुळे तो यशस्‍वी झाला नाही.

महिलांच्‍या विरोधातील गुन्‍ह्यांविषयी दाखवला जाणारा दुटप्‍पीपणा !

महिलांचे कपडे उतरवण्‍यासारखे अमानवी कृत्‍य होणे आणि त्‍याचा राजकारण म्‍हणून वापर करून त्‍या दृष्‍टीने या गुन्‍ह्यांकडे पहाणे, ही सभ्‍य समाजासाठी धोक्‍याची घंटा आहे.