‘डोळे येणे’ या विकारावर घरगुती उपचार

डोळ्‍यांची आग होत असल्‍यास झोपतांना डोळे बंद करून काकडीच्‍या चकत्‍या कापून त्‍या स्‍वच्‍छ धुतलेल्‍या रुमालाने डोळ्‍यांवर बांधाव्‍यात. काकडीप्रमाणे शेवग्‍याची वाटलेली पानेही डोळ्‍यांवर बांधता येतात.

गोव्‍यात पायाभूत स्‍तरावरील शिक्षण मातृभाषेतून द्यावे !

प्राथमिक अध्‍ययन स्‍तरावर मुलांना मातृभाषेचे वाचन, लेखन शिकवणे सर्वार्थाने योग्‍य आहे. याचा गोवा सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि सर्व शैक्षणिक संस्‍थांना पायाभूत शिक्षण मातृभाषेतून देण्‍यास भाग पाडावे, ही भाषाप्रेमींची अपेक्षा !

विकारांना आळा घालण्‍याचे उपाय

जसजशी भक्‍ती वाढते, ज्ञान विकसित होते, तसतसा मनुष्‍य सदाचारी होतो. जसजसा मनुष्‍य सदाचारी होतो, तसतसे ज्ञान आणि भक्‍ती चांगले  होतात.

मायेच्‍या आसक्‍तीतून मुक्‍त झालेल्‍या आणि स्‍वतःत पालट करण्‍याची तीव्र तळमळ असलेल्‍या कुडाळ येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या कै. (श्रीमती) शुभांगी दामले (वय ८४ वर्षे) !

आज ८ ऑगस्‍ट २०२३ या दिवशी श्रीमती शुभांगी दामले यांच्‍या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्‍या निमित्ताने…

सनातनच्‍या ६० व्‍या (समष्‍टी) संत पू. रेखा काणकोणकर (वय ४५ वर्षे) यांच्‍या मार्गदर्शनानुसार सौ. साधना दहातोंडे यांनी व्‍यष्‍टी साधनेचे केलेले प्रयत्न आणि त्‍यांच्‍या लक्षात आलेली सूत्रे

‘मागील २ वर्षांपासून माझा साधनेचा आढावा पू. रेखाताई (पू. रेखा काणकोणकर (वय ४५ वर्षे), सनातनच्‍या ६० व्‍या समष्‍टी संत) घेतात. या काळात त्‍यांनी मला माझ्‍यातील अनेक स्‍वभावदोष आणि मला येणार्‍या तीव्र प्रतिक्रिया यांची जाणीव करून दिली.

जग भ्रमाने वेडे झाले आहे !

लोक मथुरा, काशी आणि द्वारका या यात्रा करत आहेत. ६८ तीर्थांमध्‍ये स्नान करत आहेत; परंतु सद़्‍गुरूंविना कोणताही मनुष्‍य आत्‍मा-परमात्‍म्‍याचा शोध घेऊ शकला नाही, उलट वारंवार भवसागरात गटांगळ्‍या खात आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात सेवा करत असतांना सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत असणारे आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती अपार भाव असलेले घाटकोपर (मुंबई) येथील श्री. बबन वाळुंज (वय ६४ वर्षे) !

७ ऑगस्‍ट २०२३ या दिवशीच्‍या अंकात आपण परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात अनुभवलेली सूत्रे आणि अन्‍य भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

विश्‍वंभर कुठे प्रगट होतात ?

भलेही हा देह सुटो; पण गुरुचरणी माझा भाव दृढ राहील. माझ्‍यावर शिळा येऊन कोसळल्‍या, तरीही मी गुरुचरण कधीच सोडणार नाही. (संत एकनाथ महाराज म्‍हणतात की, ज्‍याच्‍या हृदयात सद़्‍गुरूंप्रती अशी दृढ निष्‍ठा, माधुर्य आहे, तेथेच विश्‍वंभर प्रगट होतात.’

‘पित्ताशय’ काढून टाकण्‍याच्‍या शस्‍त्रकर्माच्‍या वेळी सौ. तन्‍वी सिमित सरमळकर यांना जाणवलेली सूत्रे आणि त्‍यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

साधिकेने शस्‍त्रकर्म होईपर्यंत अन्‍य साधकाला नामजपाला बसवणे आणि भ्रमणभाष करून धीर देणे