
मुंबई – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची वर्ष १९६६ ते १९९० पर्यंतची भाषणे राज ठाकरे यांच्याकडे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामासाठी आवश्यकता असल्यास राज ठाकरे यांच्याशी संपर्क करू, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी वर्ष १९९० च्या पूर्वीची बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे त्यांनी ग्रामोफोनमध्ये ध्वनीमुद्रित करून संग्रहित केली होती.
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
विनोदवीर प्रणित मोरे याची क्षमायाचना; सेजल पवारला १५ दिवसांसाठी सक्तीची रजा !