विलंब झाल्‍यामुळे संतप्‍त प्रवाशांनी दिवा स्‍थानकावर लोकलगाडी रोखून धरली !

ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला निघाली होती; मात्र विलंब झाल्‍याने दिवा रेल्‍वेस्‍थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली. अनेक प्रवासी रेल्‍वे डब्‍याला लोंबकळत असल्‍यामुळे काही महिलांनी मोटरमनच्‍या केबिनमध्‍ये शिरून लोकल थांबवायला लावली.

परराज्‍यात गेलेल्‍या प्रकल्‍पांच्‍या श्‍वेतपत्रिकेविषयी उत्तर द्यावे ! – माधव भांडारी, भाजप प्रदेश उपाध्‍यक्ष

फॉक्‍सकॉन, एअरबस, सॅफ्रन आणि बल्‍क ड्रग पार्क प्रकल्‍पांच्‍या गुंतवणूकदारांकडे कोणत्‍या मागण्‍या केल्‍यामुळे हे प्रकल्‍प राज्‍याबाहेर गेले, याचे उत्तर माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी यांनी द्यावे

हिंदु आणि ब्राह्मण द्वेष्‍टे प्रा. हरि नरके यांचे निधन !

धर्मशास्‍त्राचा अभ्‍यास न करता हिंदु धर्मातील प्रथा-परंपरा यांविरोधात त्‍यांनी अत्‍यंत धर्मद्रोही आणि एकांगी लिखाण केले. त्‍यांच्‍या हिंदुद्वेषी विचारांमुळे त्‍यांच्‍याशी त्‍याच विचारांची पुरोगामी मंडळी जोडली होती.

मणीपूरच्‍या घटनेवरून केलेले राजकारण घटनेपेक्षा अधिक लज्‍जास्‍पद !

गेली ६ वर्षे मणीपूरमध्‍ये भाजपची सत्ता असल्‍यापासून तेथे एकही हिंसाचाराची घटना घडली नाही. संचारबंदी लागू करावी लागली नाही, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ९ ऑगस्‍टच्‍या सायंकाळी लोकसभेत केला.

(म्हणे) ‘मणीपूरमध्ये भारतमातेची हत्या करण्यात आली !’ – राहुल गांधी

राहुल गांधी यांची लोकसभेत गरळओक
पंतप्रधान मोदी यांच्यावरही आरोप !

धर्मांधांनी हिंदूंच्या देवतांच्या प्रतिमा नष्ट केल्या, तर ‘जुबेर खान’ या कर्मचार्‍याच्या औषधालयाला हातही लावला नाही !

नूंह येथील अलवर रुग्णालयावरील आक्रमणाचे प्रकरण !

पुणे येथील भीमाशंकर मंदिर परिसरात भ्रमणभाषच्या वापरावर बंदी !

असा स्तुत्य निर्णय सर्वच मंदिर व्यवस्थापकांनी घ्यावा !

सावदा (जिल्हा जळगाव) येथे धर्मांध शिक्षकाकडून अल्पवयीन मुसलमान विद्यार्थिनीचा विनयभंग !

असे वासनांध शिक्षक असणार्‍या शाळांवर सरकारने बंदीच आणायला हवी !

ललितपूर (उत्तरप्रदेश) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड करणार्‍या २ मुसलमानांना अटक !

मूर्तीभंजक महंमद घोरीचे वंशज आजही भारतात मोकाट फिरत आहेत, हे लक्षात घ्या. त्यांच्यावर जरब बसवण्यासाठी सरकार काही पावले उचलणार का ?

हिंदु धर्म संपवण्यासाठी भारतात बाँबस्फोट घडवण्याची पुणे येथील व्यक्तीला मिळाली धमकी !

अशा प्रकारचे संदेश प्राप्त होणे, ही भारतासाठी धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. अशा धमक्या देणार्‍यांना लगेचच शोधून मूळ सूत्रधारापर्यंत पोचणे आवश्यक !