
मथुरा – येथे बांके बिहारी मंदिराच्या मार्गावर माकडांच्या झुंजीमुळे २ मजली घराचा मोठा भाग कोसळला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक लोक यांनी मिळून वृंदावनच्या या भागातील ढिगारा हटवला आणि ढिगार्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढले. वृंदावनचे बांके बिहारी मंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे.
उत्तर प्रदेश के मथुरा में बाँके बिहारी मंदिर की तरफ जाने वाले रास्ते में एक घर का छज्जा बंदरों की लड़ाई की वजह से गिर गया, जिसके बाद 5 लोगों की मौत हो गई।https://t.co/sI25KNmpPX
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 16, 2023
गेल्या काही दिवसांपासून येथे भाविकांची मोठी गर्दी होत असून हा मार्ग वर्दळीचा आहे. या अपघातात १२ पेक्षा अधिख श्रद्धाळू ढिगार्याखाली गाडले गेले होते. ६ जणांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस